प्रधानमंत्री मुद्रा योजना 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) ही योजना भारत सरकारने देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेने फक्त व्यवसायाने भांडवलच उपलब्ध करून दिली नाही सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगारांची नवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली. महत्त्वाचे म्हणजे या योजनेमुळे लहान ते तरुण स्पेलिंग मधील वाढीव ऋण मराठीमुळे लहान व्यवसायनात त्यांच्या विकास अधिक सुलभ झाले.
या योजनेने भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत आणि महत्त्वाचे स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, मिळणारे कर्ज आणि योजनेचे उद्देश याची सर्व माहिती तुम्हाला खालील लेखकामध्ये मिळून जाईल.
योजनेचे उद्देश
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) या योजनेचे उद्देश खालील प्रमाणे सविस्तर लिहिले आहे.
- ज्यांच्याकडे कौशल्य (skills) आहे पण गुंतवणूक करण्यासाठी भांडवलाची कमतरता भासते, आशा नागरिकांसाठी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकार या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देत आहे.
- लहान व्यवसाय आणि दुकानदार यांना बँक प्रणालीची जोडून मुख्य प्रवाहात आणणे, अगोदर ते अनौपचारिक रित्या काम करत होते.
- सूक्ष्म आणि लघु अशा उद्योगांना बळकटी देऊन ग्रामीण आणि शहरी भागात रोजगारांचे नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- या योजनेअंतर्गत गरजू जुजू कांडा कमीत कमी अटीवर आणि वाजवी दरात कर्ज देऊन त्यांना सावकाराकडून मुक्त करणे.
- भारत देशातील सर्व महिला उद्योजक, दुर्बल घटक आणि नवीन पिढीतील तरुणांना व्यवसाय टाकण्यासाठी मदत करून आर्थिक असमानता कमी करणे.
- या योजनेअंतर्गत फक्त नवीन व्यवसायाला नाही, तर अस्तित्वात असलेला छोट्या व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने वापरून स्वतःचा व्यवसाय सक्षम करण्यास मदत करणे.
मुद्रा कर्जाचे प्रकार
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) योजनेअंतर्गत कर्ज मिळत आहे त्याचे प्रकार खालील प्रमाणे सविस्तर दिली आहेत:
| कर्जाचा प्रकार | व्यवसायाचा टप्पा | कर्जाची मर्यादा |
| शिशु | नव्याने व्यवसाय | ५०,००० |
| किशोर | व्यवसायाचा विस्तार | ५०,००१ ते ५ लाख |
| तरुण | स्थापित व्यवसायाला मोठ्या स्तरावर | ५ लाख १ हजार ते १० लाख |
| तरुण प्लस | व्यवसायाची मोठी झेप घेण्यासाठी | व्यवसायाची मोठी झेप घेण्यासाठी |
पात्रता (Eligibility)
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) योजनेचा अर्ज करायचा असेल तर उमेदवाराला खाली दिलेली पात्रता व अटी मान्य असाव्या लागतात:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे लघु किंवा सूक्ष्म व्यवसाय असावा. (छोटी दुकाने, सेवा पुरवणारे व्यवसाय, किरकोळ विक्री किंवा उत्पादक युनिट्स)
- व्यावसायिक क्षेत्रामध्ये खालील क्षेत्राचा समावेश होतो : व्यापारी आणि दुकानदार, सेवाक्षेत्र, उत्पादन क्षेत्र, कृषी संबंधित क्रियाकलाप
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा.
- लक्षात घ्या अर्जदार हा कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा डिफॉल्टर नसावा.
- जर तुम्हाला अगोदरचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल या दोन्ही स्थितीमध्ये तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील दिलेली कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य ठरते.
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय करण्यासाठी पुरावा : शॉप ॲक्ट लायसन्स (Shop Act License), जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र (GST Registration), किंवा उद्योग आधार (Udyog Aadhaar) / उद्यम नोंदणी प्रमाणपत्र.
- दुकान असेल तर दुकानाचे भाडे करारपत्र किंवा स्वतःच्या मालकीचे असल्यास जमिनीची कागदपत्रे.
- प्रकल्प अहवाल (Project Report) (व्यवसायची माहिती व्यवसाय करण्यासाठी सुरू करत आहात, किती खर्च येईल?, अंदाजे नफा किती असेल)
- बँक स्टेटमेंट
- आयकर रिटर्न (ITR)
- कोटेशन (Quotation)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
योजनेचे फायदे (Scheme Benifits)
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) या योजनेचे फायदे खालील प्रमाणे दिली आहे.
- या योजने अंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही.
- शिशु’ ते ‘तरुण प्लस’ या श्रेणीमुळे तुमच्या व्यवसायाच्या टप्प्यानुसार तुम्हाला ५०,००० रुपयांपासून २० लाख रुपयांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. या योजनेमुळे व्यवसायदारांना व्यवसाय वाढवणे शक्य झाले आहे.
- अनेक बँकांमध्ये या योजनेअंतर्गत कर्जासाठी कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क नाही, यामुळे कर्जत स्वस्तात पडते.
- योजनेअंतर्गत कर्ज फेडण्यासाठी लवचिक कालावधी मिळतो, जो नागरिक व्यवसायाच्या स्वरूपानुसार ठरवला जातो. यामुळे व्यवसायदारावर अचानक आर्थिक ताण पडत नाही.
- छोटे व्यवसायिक आतापर्यंत अनौपचारिकपणे काम करत होते त्यांना आता मुद्रा योजनेमुळे बँकिंग प्रणालीशी जोडता येते.
- या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ महिला उद्योजकांना झाला आहे.
- या योजनेचा अर्ज करण्याची सोयीचे ठरले आहे कारण ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि एनबीएफसी याद्वारे अर्ज करू शकते.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. याची सविस्तर माहिती खालील लेखकामध्ये दिली आहे.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँक शाखेत भेट द्या www.mudra.org.in
- त्या बँकेमधून मुद्रा लोन अर्ज मिळवा. किंवा तुम्ही हा अर्ज त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून देऊ शकता.
- अर्जामध्ये दिलेली तुमची वैयक्तिक माहिती (नाव,पत्ता,आधार नंबर आणि जन्मतारीख), व्यवसायाचे स्वरूप, किती कर्जाची गरज आहे आणि व्यवसायाचा आराखडा याची सर्व माहिती अचूक भरा.
- सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडा.
- अर्ज भरून झाल्यानंतर भरलेला अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे अर्ज संबंधित बँकेच्या अकाउंट वर जमा करा.
- यानंतर बँक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी करेल. सर्व माहिती योग्य असल्यास कर्ज मंजूर केला जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्यांच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- ‘e-Mudra’ किंवा ‘Apply for Mudra Loan’ या पर्यायांपैकी एक पर्याय वर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर आणि बँकेचा तपशील भरा व नोंदणी करा.
- डिजिटल फॉरमॅटमध्ये सांगितलेली आवश्यक कागदपत्रे योग्य साईजमध्ये अपलोड करा.
- यानंतर अर्ज सबमिट करा.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 2026 (Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pradhan-mantri-fasal-bima-yojana-pmfby-2026/