Sharad Sadan Scheme 2026 : सध्याच्या काळामध्ये महिला सुरक्षेचा आणि सबलीकरणाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा प्रत्येक विकसित राष्ट्राच्या समोर एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय बनला आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये एकीकडे प्रत्येक महिला क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, तर दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी, लैंगिक शोषण, निराधार का आणि सामाजिक अन्याय सारख्या गंभीर समस्या यामुळे अनेक महिला व मुलींना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा संकटकाळी, सलमान आणि स्वावलंबनाचे नववी जीवन मिळवून देण्यासाठी भारत सरकारने महिला व बालविकास मंत्रालयाने शक्ती सदन योजना या योजनेची सुरुवात केली.
या योजनेच्या माध्यमातून फक्त तात्पुरता निवारा देण्यावरच भर देण्यात येणार नाही, तर पीडित महिलांना कायदेशीर मदत पुरवण्यात येईल, वैद्यकीय उपचारांची सुविधा, सोबतच मानसिक समुपदेशन अनेकांचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले जाते. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
Sharad Sadan Scheme 2026 : पात्रता – Eligibility
शरद शक्ती योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कडीखालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- कुटुंबिक हिंसाचार, अत्याचार किंवा इतर कोणत्याही अपत्य आणि संकटांमध्ये सापडला गेलेल्या महिला.
- मानवी तस्करीतून सुटका केलेल्या किंवा लढा दिलेल्या महिला व मुली क्या योजनेसाठी पात्र ठरतात.
- सामाजिक सीमा आर्थिक आधार नसलेल्या, कुटुंबांमधील बहिष्कृत किंवा निराधार असलेल्या महिला या योजनेचा अर्ज करू शकतात.
- सर्वसाधारणपणे पीडित महिलांना या योजनेअंतर्गत तीन वर्षापर्यंत वास्तव्य महिला करू शकते.
Sharad Sadan Scheme 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
शक्ती सदन योजना 2026 त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.
- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र (Voter ID), पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.
- वयाची पडताळणी करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी किंवा इतर गुन्हेगारी प्रकरणांमधील पीडित असलेल्या संबंधित पोलीस स्टेशन मध्ये नोंद किंमत तक्रारीची प्रत असणे आवश्यक आहे.
- मानसोपचार किंवा शारीरिक उपचारांची गरज असलेला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा वैद्यकीय तपासणी अहवाल असणे आवश्यक आहे.
- सोबत अल्पवयीन मुले असल्यास त्यांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
Sharad Sadan Scheme 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | निकष |
| पात्र महिलांची वयोमर्यादा | सर्वसाधारणपणे सर्व वयोगटातील संकटग्रस्त आणि निराधार महिलांसाठी योजना खुली आहे. |
| ज्येष्ठ निराधार महिलांसाठी | ५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या निराधार महिलांसाठी विशेष तरतूद आहे. |
| सोबत असणारी बालके | महिलांसोबत राहणाऱ्या १८ वर्षांखालील अविवाहित मुली आणि १२ वर्षांपर्यंतची मुले प्रवेशास पात्र असतात. |
| वास्तव्य कालावधी (सर्वसाधारण) | साधारणपणे पीडित महिलांना केंद्रात ३ वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी मिळते. |
| वास्तव्य कालावधी (ज्येष्ठ महिला) | ५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या महिलांसाठी वास्तव्य कालावधी ५ वर्षांपर्यंत असू शकतो. |
Sharad Sadan Scheme 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
शक्ती सदन योजना 2026 या योजनेचे अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- योजना प्रामुख्याने मागणी आधारीत असल्यामुळे अर्जदार महिला डायरेक्ट किंवा संबंधित यंत्रणेमार्फत अर्ज करू शकतात.
- पीडित महिला स्वतः, तिचे नातेवाय किंवा स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला आणि बाल विकास विभाग, पोलीस यंत्रणा किंवा जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून अर्ज सादर करता येते.
- योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्याची डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम पोर्टल वेब-बेस्ड यंत्रणेचा वापर करण्यात येतो.
- प्रत्यक्ष शक्ती सदन केंद्रावर जाऊन किंवा जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात येतो.
- प्राप्त झालेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी संमती समिती करून करण्यात येते.
| अधिकृत पोर्टल | येथे क्लिक करा |
FAQ – शक्ती सदन योजना 2026
- शक्ती सदन योजना 2026 काय आहे?
उत्तर: अडचणीत असलेल्या महिलांना सुरक्षित निवास, संरक्षण, सहाय्य आणि पुनर्वसन देण्यासाठी ही योजना राबवली जाते. - शक्ती सदन योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
उत्तर: निराधार, निराश्रित, संकटग्रस्त तसेच पुनर्वसनाची गरज असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. - शक्ती सदनमध्ये महिलांना कोणत्या सुविधा मिळतात?
उत्तर: सुरक्षित निवास, अन्न, कपडे, समुपदेशन, आरोग्यविषयक मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनासाठी मार्गदर्शन अशा सुविधा दिल्या जाऊ शकतात. - शक्ती सदन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी किंवा उपलब्ध शक्ती सदन केंद्राशी संपर्क करून माहिती घेता येते. - शक्ती सदन योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते?
उत्तर: ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाते. - शक्ती सदन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: संकटग्रस्त महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांचे पुनर्वसन व सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. - शक्ती सदनमध्ये राहण्यासाठी शुल्क द्यावे लागते का?
उत्तर: योजनेच्या नियमांनुसार पात्र महिलांना संस्थेमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शुल्कासंबंधीची अचूक माहिती संबंधित शक्ती सदनकडून घ्यावी. - शक्ती सदन योजना 2026 मध्ये चालू आहे का?
उत्तर: होय, शक्ती सदन योजना महिला व बाल विकास विभागाच्या योजनांमध्ये समाविष्ट आहे.

महत्त्वाची सूचना : या लेखातील माहिती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. शक्ती सदन योजना 2026 ची पात्रता, लाभ, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेत शासनाच्या नियमानुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत माहितीद्वारे तपासणी करावी.
तुम्ही येथे “नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/national-scholarship-portal-2026/