Mukhyamantri Pratigya Yojana 2026 : सध्याच्या काळामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर हे लाखो तरुणांसाठी सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो म्हणजे नोकरी कुठे करायची आणि कशी मिळवावी? पदवी किंवा डिप्लोमा हातात असूनही अनेक तरुणांकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्यामुळे, कंपन्या त्यांना लगेच संधी देत नाहीत.
हीच समस्या लक्षात घेऊन बेरोजगार तरुणांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना फक्त पुस्तकी ज्ञानच नव्हे तर, विविध सरकारी व नामांकित खाजगी संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या इंडस्ट्रीत च्या काळामध्ये तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा चार हजार ते सहा हजार पर्यंतचा भरघोस स्टाइपेंड थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. या योजनेबद्दल अधिक माहिती तरुणांना पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
Mukhyamantri Pratigya Yojana 2026 : पात्रता निकष (Eligibility Criteria)
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 या योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे :
- अर्जदार हा संबंधित राज्याचा स्थायीत निवासी असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष तर मॅन असणे आवश्यक ठरते.
- उमेदवार कमीत कमी 12 वी उत्तीर्ण किंमत आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
- उमेदवार सध्या कोणत्याही प्रकारची नोकरी करत नसावा आणि पूर्णपणे बेरोजगार असावा.
- अतिरिक्त भत्ता (Extra Allowance):
- गृह जिल्ह्याबाहेर (राज्यांतर्गत): जर इंटर्नशिप आपल्या होम डिस्ट्रिक्टच्या बाहेर पण राज्यामध्ये असेल, तर सुरुवातीच्या ३ महिन्यांसाठी दरमहा ₹2,000 अतिरिक्त दिले जातात.
- राज्याबाहेर इंटर्नशिप: जर इंटर्नशिप इतर राज्यामध्ये असेल, तर संपूर्ण इंटर्नशिप कालावधीसाठी दरमहा ₹5,000 अतिरिक्त भत्ता मिळतो.
Mukhyamantri Pratigya Yojana 2026 : आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- निवास प्रमाण पत्र (Residential Proof)
- १० वी आणि १२ वी ची मार्कशीट व प्रमाणपत्र
- उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र (ITI / डिप्लोमा / डिग्री मार्कशीट)
- बँक पासबुक (आधार सीडेड असणे आवश्यक)
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी
Mukhyamantri Pratigya Yojana 2026 : ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 (Mukhyamantri Pratigya Yojana 2026) या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर खालील माहिती पाहून या योजनेचा अर्ज करू शकता :
- सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- मुख्य पानावरील रजिस्ट्रेशन किंवा कॅंडिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
- अर्जा मधील सर्व वैयक्तिक माहिती नाव मोबाईल नंबर आणि जन्मतारीख योग्य व अचूक भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर मोबाईल वर ओटीपी द्वारे खात्री करण्यात येईल त्यानंतर लॉगिन करून घ्या.
- तुमची प्रोफाइल तयार होईल वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि कागदपत्रे योग्य अपलोड करा.
- आज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
| Online Apply (ऑनलाइन अर्ज) | Click Here |
योजनेचे प्रमुख लाभ (Key Benefits)
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 : Mukhyamantri Pratigya Yojana 2026 या योजनेचे प्रमुख लाभ खालील प्रमाणे देण्यात आले आहेत :
- आर्थिक सहाय्य: युवकांना शिक्षଣानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दरमहा ₹4,000 ते ₹6,000 पर्यंत मदत.
- व्यावहारिक अनुभव: सरकारी व खाजगी (Private) कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
- रोजगार संधी: इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता वाढते आणि अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate) मिळते.
- इंटर्नशिप कालावधी: ही इंटर्नशिप सहसा ३ ते १२ महिन्यांची असते.
तुम्ही येथे “शरद सदन योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/sharad-sadan-scheme-2026/

Mukhyamantri Pratigya Yojana 2026 : Disclaimer (अस्वीकरण)
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना 2026 संदर्भात या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती केवळ नागरिकांच्या माहितीसाठी आणि जनजागृतीसाठी आहे. या योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आर्थिक लाभ, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांमध्ये शासनाकडून बदल होऊ शकतात.
अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत सरकारी वेबसाइटवर किंवा शासन निर्णयामध्ये (GR) दिलेली माहिती तपासून घ्यावी. कोणताही अर्ज करण्यापूर्वी योजनेच्या अधिकृत अटी व नियम वाचावेत.
totalyojana.com ही कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाइट नाही. या वेबसाइटचा महाराष्ट्र शासनाशी कोणताही अधिकृत संबंध नाही. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही. योजनेशी संबंधित अंतिम व अचूक माहितीसाठी अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवावा.