Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026 : सिताराम जिंदाल शिष्यवृत्ती योजना | विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी Best योजना

Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026 : सिताराम जिंदाल शिष्यवृत्ती योजना 2026 योजना देशातील गरज आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काढण्यात आली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची तीव्र विचार असते आणि आर्थिक वाचणीमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा विचार करून सिताराम जिंदाल फाउंडेशन यांच्या तर्फे सिताराम जिंदाल शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे.

योजना इयत्ता ११ वी, १२ वी, आयटीआय (ITI), पदविका (Diploma), पदवी (Graduation), पदव्युत्तर (Post-Graduation) तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे, महिन्याला स्कॉलरशिप ही मिळते आणि शिक्षण ही मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही आणि ते त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लेखरामध्ये पाहू शकता:

Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026 : योजनेचा उद्देश

सिताराम जिंदल फाउंडेशन शिष्य भरती योजना 2026 या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाण आहेत:

  • आर्थिक सहाय्य प्रदान करणे : फळाची आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचा खर्च पृथ्वी शकत नाहीत आशा गोष्ट विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे जेणेकरून ते उच्च शिक्षण घेतील.
  • गुणवत्तेला प्रोत्साहन देणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान करून त्यांना शिक्षणासाठी सातत्य राखण्यासाठी प्रोत्साहित करणे जेणेकरून नियमित्त शिक्षण घेऊ शकतील.
  • गळती रोखणे : आर्थिक संकटामुळे अनेक विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडतात, त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे.
  • स्वावलंबी बनवणे : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शालेय पदवी किंवा व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून भविष्य स्वतःच्या पायावर उभर राहण्यासाठी आर्थिक मदत करणे.

Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

सिताराम जिंदल शिष्यवृत्ती योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • ​विद्यार्थी मान्यताप्राप्त संस्थांमधून इयत्ता ११ वी, १२ वी, आयटीआय (ITI), पदविका (Diploma), पदवी (Graduation), पदव्युत्तर पदवी (Post-Graduation) किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये (अभियांत्रिकी/वैद्यकीय इ.) शिकत असावा.
  • सामान्य अभ्यासक्रमांसाठी मागील परीक्षेमध्ये कमीत कमी 50% ते 60 % विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.
  • व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी मागील परीक्षेमध्ये कमीत कमी 65% ते 70% कोण असणे अनिवार्य आहे.
  • सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये नियमित अभ्यासक्रमाचा भाग असणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे Required Documents

सिताराम सिंगल शिष्यवृत्ती योजना 2026 या योजनांचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे खाली कागदपत्राची यादी असणे आवश्यक आहे.

  • मागील वर्षाचा किंवा परीक्षेचे उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका (Mark Sheets)
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • ​बोनाफाइड प्रमाणपत्र (Bonafide Certificate) तुमच्या शाळेचे शिक्षण घेत आहात त्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • चालू शैक्षणिक वर्षाची फीस भरलेली फीस पावती (Fee Receipt)
  • विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा कॉलेजचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
  • बँक पासबुक प्रत (Bank Passbook Copy): सर्वात महत्त्वाचे कारण विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक मध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाते.
  • हॉस्टेल प्रमाणपत्र (लागू असल्यास): जर विद्यार्थी होस्टेलमध्ये राहत असेल किंवा भाड्याने राहत असेल तर.
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास): विद्यार्थी दिनांक असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.

अनुदान (शिष्यवृत्तीची आर्थिक मदत व स्वरूप)

इयत्ता 11वी आणि 12 वी मध्ये शिकत असलेल्या मुला मुलींनामुले = 500 प्रति महिना
मुली = 700 प्रतिनिधी
पदवी अभ्यासक्रम (Graduation – कला, वाणिज्य, विज्ञान इ.)मुले: 1,000 प्रति महिना
​मुली: 1,400 प्रति महिना
पदव्युत्तर पदवी (Post-Graduation)मुले 1500 प्रति महिना
मुली 1800 प्रति महिना
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय (Engineering & Medicine – पदवी स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम)मुले 2000 प्रति महिना
मुली 2,500 प्रति महिना
डिप्लोमा व आयटीआय (Diploma / ITI)साधारण 1000 ते 1,500 पैकी महिला अभ्यासक्रमानुसार

अर्ज प्रक्रिया How to Apply

सिताराम जिंदाल शिष्यवृत्ती योजना 2026 या योजनेचा अर्ज कसा करावा याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत संख्या स्थळाला भेट द्या sitaramjindalfoundation.org
  • या नंतर नोंदणी करण्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी मिळता चा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्ज उघडेल अर्जामधील वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे फोटोस ऑफ फेरी आणि इतर कागदपत्र युके साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क प्रवर्गानुसार ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी संबंधित सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा मंगच अर्ज सबमिट करा कारण माहिती नंतर दुरुस्त करता येत नाही.
  • अर्ज सबमिट करा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून जपून ठेवा.
Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026 feature image
Sitaram Jindal Foundation Scholarship Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer): या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” या योजनेची पहिली यादी कशी पहायची याची माहिती घेऊ शकता : https://totalyojana.com/shetkari-karj-mukti-yojana-2026/