Dr. Punjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2026 (डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना) भारतातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांसाठी साठी खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भारत सकारने ही योजना सुरू केली आहे. अशे अनेक विद्यार्थी भारतात आहेत त्यांची बुद्धी तेज आहे परंतू घरची परिस्थिती अशी नाही, की ते बाहेर शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतील परंतू आत्ता हे सोपे झाले कारण, भारत सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी योजना आणली आहे गरजू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात. भारत सरकार जो आर्थिक आधार देते आहे या योजनेव्दारे त्यामधून राहण्याचा व खारण्याचा खर्ज निघून जातो. या योजनेमूळे गरजू विद्यार्थी स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतात. लवकरात लवकर अर्ज करा व स्वतःचे स्वप्न साकार करा!
योजनेचा मुख्य उद्देश
- आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, शिक्षणापासून वंचित राहू नये.
- ज्या विद्यार्थ्यांना सरकारी वसतिग्रहात प्रवेश मिळत नाही, जास्त पैसे देऊन खाजगी ठिकाणी राहवे लागते त्यांच्या निवासाठी आणि भोजनसाठी सरकार देत आहे आर्थिक मदत.
- सामाजिक समतोल: सर्व विद्यार्थ्यांना मराठा (SEBC), ईटब्ल्यूएस(EWS) आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याप्रमाणेच सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.
- विशेष सवलत हे त्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत मजुर आहेत
कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार?
Dr. Punjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2026 (डॉ. पंजाबराव देशमूख वृसतिगृह निर्वाह भत्ता योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता, अटी सरकारने ठेवल्या आहेत.
- खुला (General), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS), आणि SEBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
- विद्यार्थ्यांनच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा किंवा 8 लाखाच्या आत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- विद्यार्थ्यांचा प्रवेश हे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ, मॅनेजमेंट अश्या अभ्यासकमात असावा तरच आर्थिक आधार मिळतो.
- तुमचा प्रवेश हा CAP (Centralized Admission Process) द्वारे (सरकारी नियमानुसार झालेल्या प्रवेश फेरी) मधून घेतलेला असावा तरच लाभ मिळतो अथवा मॅनेजमेंट कोटा या मधून प्रवेश असेल तर लाभ मिळत नाही.
- शासनमान खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांन प्रवेश घेतलेला असावा तरच मदत भेटते.
- जर तुम्ही गावात शिकत असाल तर लाभ भेटत नाही विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात व गावात शिकण्यासाठी असावा लागतो.
- जा तुन्ही बाहेर भाडेकर (खोलीवर) म्हणून राहत असाल तर भाडेपावती असायला हवी. विद्यार्थी शासकीय व खाजगी वसतिगृहात राहत असावा लागतो तर या योजनेचा लाभ घेता येतो.
- शिक्षण घेणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे म्हत्त्वाचे आहे.
- जर एका कुटुंबान 2 किंवा 2 हन अधिक पाल्य असतील तर कोणत्याही 2 पाल्यांनाच लाभा भेटतो.
- विद्यार्थी शिक्षण घेत कोठल्याही प्रकारचे नोकरी करत नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड ( आधर कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) (विद्यार्थी रहिवासी आहे याचे प्रमाणपत्र)
- उत्पन्नाचा दाखला ( तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले प्रमाणित केलेले कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न ₹८ लाखांच्या आत किंवा ८ लाख असावे).
- १० वी आणि १२ वी गुणपत्रिका (Marksheet)
- जर विद्यार्थी द्वितीय ( Second Year) किंवा तृतीय ( Third year) वर्षाला शिकत असेल तर मागील वर्षाची गुणपत्रिका असावी.
- सरकारी नियमानुसार ( CAP) प्रवेश अल्याचा पुरावा
- प्रेवेश पावती किंवा बोनाफाईड असणे अनिवार्य
- फी पावती
- वसतिगृह प्रमाणपत्र किंवा भाडेपावती
- बँक पासबुक (विद्यार्थांचे)
- प्रतिज्ञापत्र
- वरील सर्व कागदपत्रे हे मूळ (Original) असावीत. कागदपत्रातील माहिती किंवा त्रुटी असेल तर अर्ज नकारला जाऊ शकतो याची दक्षता द्या.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Dr. Punjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2026 (डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना) या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असते ही प्रक्रिया MahaDBT या पोर्टलद्वारे केली जाते.
- नोंदणी (Registration) करण्यासाठी सर्वात आधी mahadbt.maharashtra.gov.in या संकतेस्थळावर जा
- आगोदर Login केले नसेल तर ‘New ‘Applicant Registration’ या कर क्लिक करा व माहिती भरा नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी
- आधार क्रमांक टाका OTP येईल तो टाका (मोबाईल नंबर आधार सोबत लिंक आसावा लागतो तरच OTP येतो).
- नंतर My Profile मध्ये जाऊन वैयक्तिक माहिती भरा.
- यानंतर सर्व माहिती अचूक भरा ( पत्ता, जात/प्रवर्ग, कुटुंबाचे उत्पन्न आणि शैक्षणिक माहिती)
- वसतिगृह किंवा भाड्याची खोली याची माहिता भरा.
- सगळी माहिती भरून झाल्यावर All schemes याला निवडा
- ‘Directorate of Higher Education’ (उच्च शिक्षण संचालनालय) किंवा ‘Directorate of Technical Education’ (तंत्रशिक्षण संचालनालय) निवडा.
- ‘Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna’ ही योजना निवडा.
- सगळी कागदपत्रे अपलोड करा (नमूद केलेली)
- Submit करा.
- अर्ज Submit त्याची प्रिंट काढा व जेवढे कागदपत्रे वर अपलोड केलेली आहेत ते घेऊन तुमाच्या महाविद्यालयात जमा करा.
- महाविद्यालयातून अर्ज पडताळला जातो नंतर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
- बँकखाते आधाराशी लिंक असणे आवश्यक आहे कारण पैसे थेट बॅक खात्यात DBT द्वारे जमा होताता
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Dr. Punjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2026 (डॉ. पंजाबराव देशमूख वृसतिगृह निर्वाह भत्ता योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे तुम्ही फळबाग लागवड योजनेची माहिती पाहू शकता= https://totalyojana.com/fruit-orchard-plantation-scheme-2026/