Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे. कारण गेल्या काही वर्षापासून बदलणारे हवामान, अनिश्चित पाऊस, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. शेतीसाठी लगणारे खात पाणी, बियाणे, औषधे, नशागतीचा खर्च अशाप्रकारेचे खर्च भागवणे शकऱ्यांसाठी कठीन जात आहे म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांन आर्थिक मदत म्हणून ही योजना सुरू केली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या थोडा ताण कमी होईल आणि शेतकरी सुखाने शेती करेल. पैशांची गरज हंगामीच्या सुरुवातीला जास्त पडते अशा वेळी शेतकरा खचून जाऊ नये त्यावेळी ही योजना आर्थिक आधार म्हणून ठरेल. या योजमूळे शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. ही योजना शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणार शेतकार्यांना स्थैर्य देणारी ठरेल.
योजनेचा उद्देश
Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) ही योजना सुरू करण्यामागे महाराष्ट्र शासनाचे अनेक कल्याणकारी आणि असेच उद्देश आहेत:
- हंगामी च्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खाते आणि कीटकनाशक अशा गोष्टी घेण्यासाठी पैशांची गरज पडते मग अशा वेळी सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करून शेतकऱ्यांची अडचण दूर करणे
- बदलत्या हवमानानुसार शेतीमधून मिळणारे उत्पन्न कोणीच सांगू शकत नाही. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला अनुदान हे ६,००० रुपये निश्चित उत्पन्न हमखास मिळवून देणे.
- अनेकदा गावातील गरीब शेतकऱ्यांना पैसे मागण्यासाठी गावातील सावकारांकडे हात पसरावा लागतो परंतू आता या योजनेमुळे शेतकऱ्यांनी कोणपूढे हात पसूनये आणि आत्मविश्वासाने जगावे हा हेतू आहे.
- शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकरी कर्जबाजारे होऊ नये म्हणून आर्थिक मदत देणे
- शासनाकडून मिळणारे अनुदान याचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतीसाठी चांगली बियाणे आणि खते खरेदी करावी शेतीसाठी चांगली बियाणे, खते वापरली तर शेतातील उत्पन्न हेही अधिक चांगले होईल
- शेतकरी या अनुदानाचा वापर करून शेतीसाठी लागणारी अनेक छोटी मोठी तंत्रज्ञान उपकरणे घ्यावीत
- सध्याच्या काळात बाजारातील मंदी, पिकांचे नुकसान, कर्ज या सर्व गोष्टींमध्ये शेतकरी हा खचून जात आहे शेतकऱ्यांना विश्वास देणे केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी आहे हा एक उद्देश आहे
Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) या योजनेचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत देणे, शेतकरी सक्षम व्हावा, त्याला कोणापुढेही हात पसरायची गरज पडू नये.
पात्रता
Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) या योजनेचा खालील सर्व कागदपत्रे आणि अटी मान्य आसतील किंवा त्या अटी मध्ये अर्जदार बसतो त्या व्यक्ती साठी ही योजना आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन असणे अनिवार्य आहे
- या योजनेचे महत्त्वाचा नियम म्हणजे जो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभार्थी आहे तो या योजनेसाठी अपवापात्र ठरतो.
- अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड ची लिंक असणे बंधन कारक आहे
- अर्जदाराचे डीबीटी सक्रिय असणे अनिवार्य आहे.
- महाडीबीटी पोर्टलवर e-KYC पूर्ण केलेली असावी.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत?
Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही ?
- ज्याच्या नावावर संस्था ट्रस्ट किंवा कंपनी आहे असे व्यक्तीया योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
- जो व्यक्ती मोठे पेन्शनधारक आहे अर्थातच १०,००० पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षात आयकर (इन्कम टॅक्स) भरला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- जो शेतकरी शासकीय कर्मचारी आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही
आवश्यक कागदपत्रे
Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) या योजनेचा लाभ फक्त अशे व शेतकरी घेऊ शकतात ज्यांच्याकडे खालील कागदपत्रे आहेत:
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर जो आधार कार्ड अशी लिंक आहे
- रहिवासी प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा (जमीन स्वतःची मालकीची आहे दाखवणारा पुरावा)
- ८-अ उतारा (शेतकऱ्यांच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे दाखवणार)
- बँक पासबुक ची पहिल्या पानाची प्रत (बँक खात्याची आधार नंबर हा लिंक असावा)
- स्वयंघोषणा पत्र
अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी या अधिकृत संकेतस्थळ भेट द्या: pmkisan.gov.in
- होम पेजवर “New Farmer Registration” असा पर्याय येईल हा पर्याय निवडा
- तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकाव राज्य निवडा नंतर मोबाईल वरती OTP येईल
- नंतर दुसरे अर्ज उडेल तिथे तुमची वैयक्तिक माहिती बँक खाते तक्षशिल जमिनीचा तपशील ही सर्व माहिती अचूक भरा
- नमूद केलेले आवश्यक्य कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
- सर्व अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा
ऑफलाइन पद्धत: जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुमच्या गावातील ग्रामसेवक तलाठी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे त्या संकेतस्थळावर द्या
मिळणारे फायदे
- शेतकऱ्यांच्या हातात हक्काचा पैसा येतो, कारण केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचे ६,००० आणि राज्य सरकारचे ६,००० एकूण १२,००० मिळतील.
- शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनात मदत होते कारण दर ४ महिन्यानंतर २,००० खात्यात जमा होतात.
- या योजनेचे अनुदान एन पेरणीच्या वेळी जमा होत असल्याने बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खत या पैशाने घेता येतो.
- वेळेवर अनुदान मिळालेले शेताच्या कामामध्ये रुकावट निर्माण होत नाही याचबरोबर पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते.
- या योजनेद्वारे मिळालेले अनुदान हे शाळेची फी किंवा वैद्यकीय खर्च, रेशन अशा गोष्टींना उपयुक्त ठरतो.
- या अनुदानामुळे शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही कारण या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे.
सूचना
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Namo Shetkari Nidhi Yojana 2026 (नमो शेतकरी निधी योजना) अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे तुम्ही पीक विविधकरण प्रोत्साहन योजनाची माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/crop-diversification-and-incentive-scheme-2026/