Silage Unit Subsidy Scheme 2026 : शेतातील जनावरांनसाठी शासन देणार चारा! उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांनसाठी हिरण्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असते. टंचाई झाल्यामुळे जनावरांच्या दुग्धउत्पादनावर आणि त्यांच्या आरोग्यावर याचा उलटा परिणाम होतो. या गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने मुरखा संयंत्र योजना या योजनेची सुरुवात केली.
या योजनेमुळे पशुपालकांना वर्षभर हिरवा व पौष्टिक चारा भेटतो, दूध देणाऱ्या जनावरांचा आहार संतुलित राहतो आणि दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर बनतो हा या योजने मागचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया याची माहिती खालील प्रमाणे आहे.
Silage Unit Subsidy Scheme 2026 : योजनेचा उद्देश
मुरघास संयंत्र योजना या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत:
- वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणे : जनावरांना कोणतेही काळात म्हणजे दुष्काळ उन्हाळा किंमत किंवा पावसाळा चाऱ्याची कमतरता होणार नाही हिरवा चारा पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे.
- दुग्धोत्पादन व प्रत सुधारणे : पौष्टिक घटक हे मुरघास मध्ये टाकून जनावरांना देणे जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि दुधाचे प्रमाण वाढेल असा थेट फायदा शेतकऱ्यास होतो आणि उत्पन्नामध्ये वाढ होते.
- चारा व्यवस्थापनाचा खर्च कमी करणे : पिकांची आगोक वाढलेली असतात तो अतिरिक्त चारा वाया न जाऊ देता त्याचे मुरघासात रूपांतर करणे साठवणूक करणे आणि पशु खात्यांचा खर्च कमी करणे.
- दुग्धव्यवसाय फायदेशीर बनवणे : पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आणि चारा मुरवण्याच्या शास्त्रीय पद्धती त्यांना सांगून त्यासाठी प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाय अधिक शाश्वत आणि मी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणे.
Silage Unit Subsidy Scheme 2026 : पात्रता व नियम
मुरघास संयंत्र योजना 2026 या योजनेचे नियम व पात्रता खालीलप्रमाणे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाहू शकता:
- अर्जदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे किंवा पशुपालक असेल तरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे अत्यंत गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे तीन ते पाच दूध देणारे जनावरे असणे बंधनकारक आहे, ज्यासाठी चाऱ्याची गरज असते.
- लाभार्थ्याची शेत जमीन असावी किंवा जनावरांसाठी हिरवा चारा काढण्यासाठी किंमत उपलब्ध करण्याची पुरेशी सोय असणे महत्त्वाचे आहे.
- योजनेसाठी प्राधान्य पुढील प्रवर्गातील उमेदवारांना दिले जाऊ शकते : अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला पशुपालक / बचत गटांना नियमानुसार देण्यात येऊ शकते.
- कर्ज घराणे या पूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा विमा इतर पशुसंवृत्ती योजनेमधून त्याच घटकांचा वारंवार लाभ घेतलेला नसावा अन्यथा या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरू शकत नाही.
Silage Unit Subsidy Scheme 2026 : आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
मुरघास संयंत्र योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.
- कर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड ओळ पटवण्यासाठी
- ७/१२ आणि ८-अ उतारा (जमिनीवर चारा उत्पन्नाची माहिती पाहण्यासाठी)
- अर्जदाराची स्वतःची बँक खाते असणे गरजेचे आहे कारण अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
- पशुधन असल्याचा पुरावा पाण्यासाठी प्रमाणपत्र किंवा फोटो
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
Silage Unit Subsidy Scheme 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
मुरघास संयंत्र योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे करू शकता:
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत पोर्टलला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/
- पोर्टल वर जाऊन नोंदणी करण्यासाठी मोबाईल नंबर ईमेल आयडी नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळते त्याचा वापर करून लॉगिन करा.
- यानंतर योजनेची निवड करा मुख्य पानावर जाऊन योजनेची निवड करू शकता.
- उपलब्ध योजनेच्या यादी मधून मुरघास संयंत्र योजना या योजनेची निवड करा.
- अर्जामधील वैयक्तिक माहिती आणि इतर सर्व माहिती लक्षपूर्वक भरा. माहिती एकदा सबमिट केल्यानंतर दुरुस्त करता येत नाही.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक उसण्याची खात्री करून घ्या.
- आता तुम्ही अर्ज सबमिट करू शकता. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पोच पावती जपून ठेवा.
अनुदान – Subsidy
मुरघास संयंत्र योजना या योजनेचे अनुदान खालील स्वरूपाचे असू शकते.
- लाभार्थ्यांना पशुपालकांनी योजनेमध्ये घटकानुसार साधारणपणे पुढील प्रमाणे अनुदान देण्यात येते : ५०% ते १००% पर्यंत अनुदान
- जास्त पैशाच्या मुरघास बॅग्स विकत घेण्यासाठी किंवा सायलेज युनिट उभारण्यासाठी लागणारा खर्च शासनाकडून दिला जातो.
- सहकारी संस्था किंवा FPO द्वारे, शेतकरी गट मोठ्या प्रमाणावर सायलेज मेकिंग युनिट किंवा यंत्रसामग्री तयार करण्यासाठी सध्या ५०% पर्यंत मदत केली जाते.
- महाडीबीटी या संकेतस्थळाद्वारे अर्ज करून निवड झालेल्या लाभार्थ्याला, शासकीय प्रक्रिये आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे मुरघास संयंत्र योजना या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे न्यूक्लिअस बजेट योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/nucleus-budget-scheme-2026/