One Stop Centre Scheme 2026 : वन स्टॉप सेंटर योजना योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये महिलांना शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केली असली, तरीही आज समाजात घरगुती हिंसाचार छळ असमानता आणि विविध प्रकारच्या अत्याचार होतंच असतो. या समस्यावर तोडगा म्हणून या योजनेची सरकारने सुरुवात केली आहे.
आशा कटिंग काळामध्ये पीडित महिलांना तातडीने मदत मिळावी, त्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे फायदेशीर वैद्यकीय मानसिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा हेतू लक्षात घेऊन भारत सरकारने वन स्टॉप सेंटर योजना या योजनेची सुरुवात केली. हिंसाचाराच्या सामना करणाऱ्या प्रत्येक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिला पुन्हा नव्याने उभा करण्यास बळ देण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल खालील संपूर्ण लेख तुमच्यासाठीच आहे.
One Stop Centre Scheme 2026 : योजनेचा उद्देश
वन स्टॉप सेंटर योजना या योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत :
- एकाच छताखाली सर्व सेवा : ज्या महिलांचे चाराचा शिखर झाले आहेत अशा महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, पोलिसांची मदत, मानसिक समुपदेशन अनि तात्पुरत्या आश्रय यासारख्या सर्व आवश्यक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देणे.
- तातडीची मदत व आपत्कालीन सेवा : संकटाच्या काळात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना त्वरित मदत आणि बचाव कार्य उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांचे प्राण आणि सुरक्षितता करता येईल.
- कायदेशीर व भावनिक आधार : पीडित महिलांना कायदेशीर सल्ला, एफ आय आर (FIR) नोंदविण्यास मदत करणे आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून महिलांना भावनिक आधार मिळवून देणे.
- सन्मान व स्वावलंबन पुनर्स्थापित करणे : अत्याचाराच्या झाडात अडकलेल्या महिलांना भीती मुक्त वातावरण देऊन त्यांना समाजामध्ये पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी सक्षम बनवणे.
- हिंसाचाराला आळा घालणे : महिलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक आणि लौकिक हिंसाचार आणि विरुद्ध कठोर आणि प्रभावी पावले उचलणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
One Stop Centre Scheme 2026 : पात्रता व नियम
वन स्टॉप सेंटर योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि नियमाची माहिती महिलांना माहीत असणे गरजेचे आहे ही माहिती खालील प्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त भारतात राहणारी महिला आणि बालिका (वय 18 वर्षाखालील) त्यांच्यासाठी ही योजना लागू होते.
- भारतातील कोणतीही महिला जिने घरगुती हिंसाचारात, शारीरिक किंवा मानसिक छळात, लैंगिक अत्याचारात आणि त्याच्या फेकीच्या घटनेत अशा प्रकारांमध्ये पीडित मंत्रा सहन केला असेल किंवा करत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र ठरते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे जसे उत्पन्न, वर्ग, जात, धर्मक्षेत्र किंवा वैद्यकीय स्थितीची बंधने नाहीत.
- पीडित महिलांना आणि तिच्यासोबत असलेल्या मुलांना भारत सरकार तर्फे केंद्रामध्ये जास्तीत जास्त पाच दिवस राहण्याची मोफत सोय उपलब्ध आहे.
- केंद्रामध्ये येत असताना प्रत्येक महिलेचे वैयक्तिक माहिती आणि नीतीची केस अत्यंत गुप्त ठेवण्यात येते, सुरक्षता आणि प्रतिष्ठान धुक्यात येऊ शकणार नाही.
- या केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या सर्व तपासणी कायदेशीर सल्ला सर्व मोफत असतो.
- प्रत्येक कालीन परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी हे केंद्र 24 तास ओपन असते.
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वन स्टॉप सेंटरमध्ये मिळणाऱ्या सुविधा
- आपत्कालीन बचाव आणि मदत (Emergency Rescue Services) : संकटाच्या काळामध्ये किंवा हिंसाचाराच्या प्रसंगी महिलांना तातडीने मदत मिळविण्यासाठी पोलीस स्टेशन 112 हेल्पलाइन किंवा संबंधित इंटरनेशन समन्वय साधन सुरक्षण बचाव कार्य करण्यात येते.
- वैद्यकीय सहायता (Medical Assistance) : तात्कालीन प्रथमोपचार देण्यात येतो. आवश्यकतेनुसार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेणे, एमएलसी (Medico-Legal Case) नंदन गॅस मदत करणे.
- मानसिक आणि सामाजिक समुपदेशन (Psychosocial Counseling) : हिंसाचार किंवा आघातामुळे मानसिक तणावामुळे असलेल्या महिलांना तज्ज्ञ आणि प्रशिक्षित समुपदेशकांच्या (Counselors) धीर देण्यात येतो.
- कायदेशीर सल्ला आणि मदत (Legal Aid & Counselling)
- तात्पुरता आश्रय (Temporary Shelter) : ज्या महिलांना घरात किंवा इतर ठिकाणी धोका आहे, त्यांना त्यांच्या अल्पवयीन मुलांसह केंद्रामध्ये सुरक्षितपणे पाच दिवस मोफत राहण्याची सवय आहे.
- व्हिडिओ कॉन्फर्ंसिंग सुविधा (Video Conferencing Facility) : खानदेशी प्रक्रिया पोलीस चौकी किंवा न्यायालयीन सुनावणी सुलभ व्हावी यांनी महिलेला वारंवार बाहेर जाण्याचा त्रास होऊ नये डिजिटल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध आहे.
- वन स्टॉप सेंटर योजना’ ही केवळ एक इमारत किंवा कार्यालय नसून, ती संकटसमयी महिलांसाठी एक भ्रवशाचा हात आणि आधाराची भिंत ठरली आहे, जिने लाखो महिलांचे आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम केले आहे.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे महिला शक्ती केंद्र योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/mahila-shakti-kendra-scheme/