Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme 2026 : योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व निराधार गरीब अपंग आणि गंभीर हजर असलेल्या कुटुंबांना सहाय्य नागरिकांना आर्थिक दृष्ट्या उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. सध्याच्या काळात समाजातील अनेक दुर्लभ घटकांतील नागरिकांना स्वतःच्या उपजीविकेसाठी दुसऱ्यावर नंबर रावे लागते दुसऱ्याच्या आरे जावे लागते.
अशा घरच्या नागरिकांना शासनाकडून दरमहा आर्थिक मदत लग्न करून देणे त्यांचा उदरनिर्वाह सुकर करणे हायर योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमधून मिळणारी पेन्शनची रक्कम डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असते. विधवा महिला, परित्यक्ता, अपंग व्यक्ती, अनाथ मुले, देवदासी आणि एचआयव्ही, कर्करोग असे गंभीर आजार असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि नियम व अटी खालील लेखकांमध्ये पाहू शकता:
Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme 2026 : योजनेचा उद्देश
संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहे.
- आर्थिक सुरक्षा प्रदान करणे : देशातील अत्यंत गरीब, निराधार आणि पंचमीची कोणती साधन नसलेल्या कुटुंबांना दरमहा आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना जगण्याची खात्री देणे.
- अवलंबित्व कमी करणे : कुटुंबातील मुख्य कमावणारा व्यक्ती चा मृत्यू झाला विधवा महिला, अनाथ मुले आणि अपंग व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करणे.
- गंभीर आजाराग्रस्तांना आधार : कर्करोग एड्स कष्ट रोग यासारख्या गंभीर आणि असाध्य आजारांमुळे काम करणे शक्य होत नाही अशा नागरिकांना रोखण्यासाठी उपचार आणि दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत पोहचवणे.
- सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे : राज्यातील दुर्बल घटकांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि त्यांना गरिबाच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी शासकीय पातळीवर मदत उपलब्ध करून देणे.
Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme 2026 : पात्रता – Eligibility
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 या योजनेची पात्रता खालील प्रमाणे पाहू शकता:
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असले बंधनकारक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे पार्श्वभूमी उत्पन्न 21 लाख किंवा त्यापेक्षा अधिक नसावे लागते.
- सामान्यता अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 65 वर्ष यावर्षी दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- पतीचे निधन झालेली विधवा महिला किंवा कायदेशीर घटस्फोट असलेली महिला अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
- कमीत कमी 40 टक्के किंवा त्याहून अधिक शारीरिक किंवा मानसिक विकलांगता असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात.
- ज्या व्यक्तींना आई-वडील दोघेही नाहीत किंवा निराधार अनाथ मुले आहेत असे मुले यांना प्राधान्य दिले जाते.
- कर्करोग (Cancer), एड्स (HIV/AIDS), कुष्ठरोग (Leprosy), क्षयरोग (TB), पक्षाघात (Paralysis) किंवा डायलिसिस गंभीर रोगाची झुंजत आहेत अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात.
- विशेष प्रवर्ग: देवदासी महिला, अत्याचारित महिला आणि तृतीयपंथी (Transgender) व्यक्ती.
Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
संजय गांधी निराधार आरोग्य योजना 2026 योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:
- ओळख पटवण्यासाठी अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड (आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे अनिवार्य आहे)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणते नसेल तर आधार कार्ड चालते.
- राष्ट्रीयकृत किंवा मान्यताप्राप्त बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स (बँक खाते आधार कार्ड ची लिंक रस्त्याने अनिवार्य आहे)
- अर्जदाराचे स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो
- महिला दिन असेल तर पतीच्या मृत्यूचा दाखला
- अपंग व्यक्ती असेल तर वैद्यकीय मंडळाची किमान 40 % किंवा त्याहून अधिक असलेले विकलांगता प्रमाणपत्र (Disability Certificate)
- गंभीर आजार असेल तर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय बोर्डाचे (Medical Board) अजार असलेले प्रमाणपत्र.
- महिलेचा घटस्फोट झाला असेल तर न्यायालयाचे विस्फोटाचे कागदपत्र किंवा कायदेशी परित्यक्ता असल्याबाबतचे योग्य पुरावे असणे अनिवार्य आहे.
- अधिकृत वेबसाईट : https://sjsa.maharashtra.gov.in
Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme 2026 : अनुदान – Subsidy
| लाभाचा प्रकार | आर्थिक मदत | विशेष टीप |
| वैयक्तिक लाभार्थी | १,५०० प्रति महिना | थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाते. |
| एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त पात्र व्यक्ती | २,००० प्रति महिना | जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक पात्र व्यक्ती असतील, तर संयुक्तपणे कमाल ₹२,००० पर्यंत अनुदान दिले जाते. |
| बाल संगोपन योजना | नियमानुसार सुधारित | दर लागू काही विशेष प्रकरणांमध्ये बालकांच्या संगोपनासाठी अतिरिक्त लाभ दिला जातो. |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2026” संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/cm-health-scheme-2026/