Sukanya Samriddhi Scheme 2026(सुकन्या समृद्धि योजना ) सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्णसंधी (Apply Now)

Sukanya Samriddhi Scheme 2026 ( सुकन्या समृद्धि योजना ) ही बचत योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत सरकारने सुरु केली आहे. आई-वडिलांचे मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठीची चिंता या बचत योजनेमुळे मिटणार. तम्ही फक्त २५० रुपये पासून वर्षाला गुंणतवणुक करून आपल्या मुलीच्या च्यांगल्या भविष्यासाठी खाते उघडू शकता. या योजनेमध्ये किमान गुंतवणूक २५० रुपये आणि कमाल गुंतवणूक ही १,५०,००० अशी असते. या योजनेव्दार जभा केलेल्या रक्कमेवर मिळणारा व्याज हा करमक्त ( Tay-Free) असतो. तुमच्या मुलीचे वय १० वर्ष किंवा १० वर्षा पेक्षा कमी आहे तर तुम्ही आजच खाते उघडा व आपल्या मुली भविष्य बनवा.मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना अत्यंत म्हत्त्वाची ठरेल जर तुम्ही या योजनेचा वापर केला तर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी कुठल्याही प्रकारचे कर्ज काढण्याचा आवश्यकता भसणार नाही

योजनेचे उद्देश:

  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद: आजच्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते पण आत्ता मुलीसाठी हे सोईचे ठरले आहे, कारण मुलगी जन्माला आल्यापासून तुम्ही दरमहा किंवा दरवर्षी २५० रुपये ने गुंतवणूक केली पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी पैशाची गरज भासू नये हा मुख्य उद्देश आहे.
  • ​लग्नाचा खर्च सुकर करणे: मुलीचे लग्न करणे हे पालकांना बोज वाटू नये, जर खाते मुलगी जन्मल्या जन्मल्या काढलेले असेल तर वयाच्या २१ वर्षी म मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम उपयुक्त ठरते.
  • बालविवाहाला आळा घालणे: बालविवाह होणार नाही कारण खाते १८ किंवा २१ वर्ष असणे अनिवार्य आहे. यामुळे मुलीचे शिक्षण ही पूर्ण होते व बालविवाह होणार नाही.
  • पालकांवरील आर्थिक ताण कमी करणे: मुलगी जन्माला आल्यापासून लहान लहान रक्कम जोडून मोठी रक्कम तयार होते आणि या रक्कमे सोबत व्याज ही मिळतो आणि पालकांचा ताण कमी होण्यास मदत होते.

खाते कोण उघडू शकते?

  • मुलीचे आई-वडील किंवा आई-वडील नसतील तर तिचे कायदेशीर पालक आहेत, ते मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात.
  • Sukanya Samridhi Scheme 2026 (सुकन्या समृद्धि योजना) ही योजना फक्त मुलींसाठीच आहे. पण हे खाते उघडत असताना मुलीचे वय १० वर्षाहून अधिक नसावे फक्त १० वर्ष किंवा १० पेक्षा कमी असावे लागते.
  • ज्या मुलीचे खाते उघडायचे आहेते ते मुलगी भारताती रहिवासी असणे अनिवार्य आहे.( भाराताची नागरिक असावी )
  • ​खात्यांच्या संख्येबाबत महत्त्वाचे नियम:
  • एक मुली तिच्या नावाने एकच खाते उघडू शकते.
  • एका कुटुंबातील फक्त २ मुलीच खाते उघडू शकतात.
  • जर मुली पहिल्याच वेळी तिळ्या ( जुळवा ३ ) झाल्या तर तुम्ही त्यांच्या नावाने ३ खाते उघाई शकतात. वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे

आवश्यक कागदपत्रे

  • मुलीचे कागदपत्रे:
  • मुलीचा जन्म दाखला ( जन्मतारीख आणि मुलीचे नाव स्पष्ट असावे )
  • मूलीचा पासपोर्ट साईझ फोटो -२
  • मूलीचा आधार कार्ड
  • पालकांचे कागदपत्रे
  • अधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दोन्ही पैकी एक असणे आवश्यक
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • २ पासपोर्ट साईझ फोटो

व्याजदर

Sukanya Samriddhi Scheme 2026 (सुकन्या समृद्धी योजना) या योजनेचा व्याजदर कसा असतो

  • खाते उघडल्यानंतर एकच व्याज राहत नाही सरकार नवीन व्याजदर तयार करत असते त्यानुसार खात्याती पैशांवर तुम्हांला व्याज मिळत जातो.
  • भारत सरकार दर ३ महिन्यांना व्याजदराचे पुनरावलोकन करते त्यानुसार नवीन व्याजदर जाहीर होतो.
  • वार्षिक चक्रवाद या पद्धतीने सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Scheme 2026- SSY) या योजनेची गणना होते.
  • महिन्याच व्याज हे महिन्यांच्या ५ तारखेपासून महिन्यांच्या शेवटच्या तारखेपर्यंत जेवढी रक्कम कमी शिल्लक आहे त्यावर त्या महिन्याच व्याज मोजले जाते.
  • तुम्हाला पूर्ण व्याज पाहिजे असेल तर ५ तारखेच्या आत खात्यात पैसे जमा करणे फायद्याचे ठरते.
  • वर्षाचे पूर्ण व्याज दर हे वर्षांच्या शेवटी तुमच्या खात्यात येते जाते.
  • या योजनेती व्याज करमुक्त असते .

खाते कुठे उघडता येते?

तुम्ही खाते पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या मुलीचे खाते सहज पणे उघडू शकतात.
दूसरा पर्याय: पुढील दिलेल्या बँक शाखेत तुम्ही तुमचे खाने उघडू शकता: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
​बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
​पंजाब नॅशनल बँक (PNB)
​बँक ऑफ इंडिया (BOI)
​कॅनरा बँक (Canara Bank)
​युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
​सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
​आयडीबीआय बँक (IDBI Bank)

प्रमुख खाजगी बँका:
​एचडीएफसी बँक (HDFC Bank)
​आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
​ॲक्सिस बँक (Axis Bank)

Sukanya Samriddhi Scheme 2026 (सुकन्या समृद्धी योजना) या योजनेचे टाइम टू टाइम अपडेट पाहण्यासाठी तुम्ही या लिंक ला भेट देऊ शकता: mahadbt.maharashtra.gov.in

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भक्त योजना 2026 या योजनेची अधिक माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/dr-punjabrao-deshmukh-hostel-maintenance-allowance/