वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) चीन योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास मंडळ ही संस्था कार्यरत आहे. ही योजना शिक्षण सक्षमीकरण, स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक बळ प्रधान करते. गुणवंत आणि गुरुजी विद्यार्थ्यांना संधीची समान दारे खुली करून त्यांना त्यांच्या प्रगतीचा मार्ग स्वयंपाक करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि योजनेचा उद्देश खालील लेखामध्ये दिला आहे.
योजनेचा उद्देश
वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेचा प्रमुख उद्देश विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्टा सक्षम करणे.
- आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीपासून वंचित राहतात अशा गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणे.
- MPSC, UPSC, रेल्वे बँकिंग आणि इतर केंद्र व राज्यस्तरीय परीक्षांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
- पात्र उतरताना विद्यावेतन अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी पण त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य आधारित अभ्यासक्रमाद्वारे रोजगार भूमिका प्रशिक्षण देणे.
- शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण दूर करून .या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रात उच्चपदांवर पोहोचवण्यासाठी मदत करणे यामुळे जीवनमान उंचावेल हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील शिक्षण पात्रता विद्यार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे अनिवार्य आहे (Arts, Commerce, Science, Engineering या विषयांमध्ये)
- जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या परिषे आहेत किंवा निकाल लागला नाही, अशे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अभ्यासक्रम व पात्रता : स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC) – कोणत्याही विषयांमधील पदवी असणे
- कौशल्य विकास (Skill Development) : काही कोर्स साठी १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे.
- व्यावसायिक कोर्सेस : काही महत्त्वाच्या ट्रेनिंग साठी पदवी असणे आवश्यक असू शकते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांकडे असणे गरजे चै आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- १० वी व १२ वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- पदवीची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते तपशील
- दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर
- माजी सैनिक प्रमाणपत्र असल्यास
टीप : सर्व कागदपत्रे मूळ असावी लागतात, आणि कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसावी लागते, अन्यथा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
लाभ
वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ हे खालील प्रमाणे दिले आहेत:
| तपशील आर्थिक | सहाय्याचे स्वरूप |
| विद्यावेतन (Stipend) | निवडक स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी दरमहा १०,००० रुपये |
| प्रशिक्षण शुल्क (Coaching Fees) | नामांकित संस्थांमधील प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च |
| अभ्यास साहित्य (Study Material) | काही योजनांतर्गत पुस्तके किंवा अभ्यासाचे किट मिळण्याची तरतूद. |
| निवास व भोजन (Accommodation) | काही निवासी (Residential) प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोफत निवास व भोजनाची व्यवस्था. |
वयोमर्यादा (Age limit)
वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयमर्यादा खालील प्रमाणे दिली आहे.
| प्रवर्ग | वय |
| खुला प्रवर्ग (Open) | १८ वर्षे – ३८ वर्षे |
| मागासवर्गीय (VJNT/SC/ST/OBC) | १८ वर्षे – ४३ वर्षे |
| दिव्यांग उमेदवार (PWD) | १८ वर्षे – ४५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
वनार्टी योजना 2026 (Vanarti Scheme 2026) या योजनेचे अर्ज प्रक्रिया हे प्रामुख्याने ऑनलाइन असते. याची सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या vanarti.in
- जर तुम्ही नाही असाल तर रजिस्ट्रेशन किंवा Sign Up या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका आणि नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करून झाल्यानंतर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर पोर्टलवर सध्या सुरू असलेला विविध योजनेची यादी दिसेल यामध्ये तुम्हाला ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे तो निवडा.
- अर्ज वडिलांनंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता जन्मतारीख आणि आधार नंबर) आणि शैक्षणिक पात्रता अचूक भरा
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे (जातीचे प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र) स्कॅन करून योग्य साईजमध्ये अपलोड करा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. अन सबमिट या बटनवर क्लिक करा.
- अर्जामध्ये मध्ये एकदा माहिती भरली आणि सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही. माहिती चुकीची असल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही याची काळजी घ्या.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन आयडी मिळेल तो जपून ठेवा.
टिप : तुमचा नंबर आधार कार्ड ची लिंक असणे अनिवार्य आहे, कारण योजनेची शिष्यवृत्ती ही तुमच्या खात्यामध्ये जमा होते. अंतिम तारीख ची वाट न पाहता लवकर अर्ज करून घ्या. जेणेकरून अडचण आल्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे वनार्टी शिष्यवृत्ती योजना (Vanarti Scholarship Yojana 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “मुख्यमंत्री वयश्री योजना 2026 “याची संपूर्ण माहिती पाहू शकतो : https://totalyojana.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2026/