वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) ही योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे, कारण वितरण प्रणालीला अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम यांच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली कधीही कुठूनही अन्नधान्य मिळवण्याचे संकल्पनेवर आधारित असते.
ही योजना महत्त्वाची ठरते कारण स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षा कवच ठरली आहे, यामुळे त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामा साठी केल्यानंतर रेशन कार्ड असल्याने हस्तांतरणाची चिंता कमी होईल, देशातील कोणत्याही रास्तभाव दुकानात आपला हक्काचा धान्य कोटा मिळून येईल कुठल्याही प्रकारची मगजमाळी न करता.
जर तुम्हालाही वाटत असेल आपल्यासाठी धान्याचा कोटा सोप्या पद्धतीने मेळावा आणि आपले कुटुंबही अन्नधान्यापासून वंचित राहू नये, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लिखामध्ये पाहू शकता.
योजनेचा उद्देश
वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचे उद्देश तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
- स्थलांतरित मजुरांना आधार : कामासाठी अनेक रोजगार एका राज्यातून दुसऱ्या राज्या स्थलांतर होत असतात आणि त्यांच्या कुटुंबांना अन्नाची कमतरता पडू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- खाद्य सुरक्षेची पोर्टेबिलिटी : या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांचे रेशन फक्त त्यांच्या मूळ गावातच नाही तर भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असल्या नंतर रास्तभाव दुकानातून मिळवता येईल अशी या योजनेने सोय केली आहे.
- सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) सुधारणे : राशन वितरणामध्ये पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाला आळा घालणे. बनावट रेशन करडाचा वापर थांबवणे हा या योजनामागील महत्त्वाचा उद्देश आहेत.
- डिजिटलीकरण : रेशन वितरण ही संपूर्ण प्रणाली तंत्रज्ञानाची जोडली गेली आहे यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना धान्य मिळेल त्याची खात्री होते.
- कुपोषण निर्मूलन : देशातील सर्व गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अन्नाचा हक्क सहज मिळू शकेल यामुळे उपासमारीच्या समस्या कमी होतील.
पात्रता (Eligibility)
वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील पात्रता पहावी.
- अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
- अर्जदार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत समावेश असलेले रेशन कार्ड असावे.
- अर्जदाराकडे अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब श्रेणीचे वैध रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची रेशन कार्ड हे आधार कार्ड शी लिंक असणे अनिवार्य आहे.
- धान्य घेत असताना रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनवर आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण यशस्वी होणे अनिवार्य ठरते.
- ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे रोजगारासाठी आपलं मूळ राज्य बाहेरच राहतात, परंतु ही सुविधा कोणत्याही पात्रला भारताला देशातील कोणतेही भागात वापरली जाऊ शकते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील दिलेली आवश्यक कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे.
- मूळ रेशन कार्ड (Original Ration Card) : या कार्डामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असावी लागतात.
- आधार कार्ड (Aadhaar Card) : अर्जदार कुटुंबाचे सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- आधार-रेशन कार्ड लिंक : तुमचे रेशन कार्ड आधार कार्डाची लिंक नसेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर ते लिंक करून घ्यावे लागेल.
- इतर ओळख पुरावे (गरज पडल्यास): वीज बिल भाडे करार किंवा रहिवासी प्रमाणपत्र
रेशन देण्याची प्रक्रिया
रास्त भाव दुकानाची निवड : तुम्ही देशातील कोणत्याही भागात किंवा राज्यात असाल तर तुमच्या जेवण असलेल्या सरकारी रास्तभाव दुकानाला भेट द्या.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड क्रमांक : तेथील दुकानदाराला तुमचा रेशन कार्ड क्रमांक द्या किंवा आधार कार्ड दाखवा. तुमची पात्रता तपासण्यासाठी दुकानदार हा क्रमांक e-POS मशीन मध्ये नोंदवले जाईल.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण (Biometric Authentication) : रेशीम मिळवण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यांची बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. आधार कार्डाशी जोडलेल्या बोटाचा ठसा या मशीनवर घेतला जातो.
धान्याचे वाटप : बायोमेट्रिक पडताळणी यशस्वी पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या हक्काचा धान्याची माहिती मनानेच येईल. त्यानंतर दुकानदार तुम्हाला तुमच्या पातळीनुसार गहू तांदूळ किंवा इतर धान्य देईल.
नोंदणी आणि पावती : धान्य मिळवल्यानंतर त्याची नोंदणी सरकारी सरोवर येथे होते. काही राज्यात तुम्हाला व्यवहाराचा मेसेज तुमच्या नोंदणी केलेल्या नंबर वर येईल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया करण्याची गरज नाही कारण ही योजना सत्तेच्या रेशन कार्डांसाठी आहे.
रेशन कार्ड कसे काढावे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे
वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) या योजनेसाठी रेशन कार्ड आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, पाणी बिल, घराचा टॅक्स पावती किंवा भाडे करारनामा
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- रद्द केलेले रेशन कार्ड किंवा प्रमाणपत्र
- बँक पासबुक
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या mahafood.gov.in
- लॉगिन सेवा विभागामध्ये जाऊन नवीन रेशन कार्ड या पर्यायवर क्लिक करा.
- जर तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल नवीन असाल तर पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून घ्या.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा. फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही, आणि माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- आरसामध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- अर्ज भरून झाल्यानंतर माहिती तपासून सबमिट करा आणि त्याची प्रत काढा. संबंधित कागदपत्र सह स्थानिक तहसील कार्यालयात किंवा पुरवठा विभागाच्या कार्यालयात जमा करा.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येते व“नार्टी शिष्यवृत्ती योजना 2026“ या योजनेची संपूर्ण माहिती शकता : https://totalyojana.com/vanarti-scholarship-yojana-2026/