Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) राजमाता जिजाऊंच्या विचाराचे वारसदार असलेले हे महाराष्ट्र राज्य आहे. स्वराज्याची पायाभरणी करताना जिजाऊंनी ज्या ध्येय धोरणांचे अवलंबन केला, त्यास देण्याची प्रेरणा घेऊन सध्याच्या काळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गट हे फक्त बचतीचे साधन न राहता ते एक विकासाचे प्रमुख इंजन बनले आहे. याच बचता ची बाब लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सुरू केले आहे.
ईसी योजना ग्रामीण महिलांना उत्पादक बनवण्याचे काम करते आणिशेती तत्सम उद्योगांमध्ये महिलांच्या सहवासाला बळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणे हे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, योजनेचा उद्देश, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया हे सर्व गोष्टींची माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे.
योजनेचा उद्देश
Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) या योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे दिले आहेत:
- आर्थिक स्वावलंबन : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालणे.
- शासकीय जमिनीचा उत्पादक वापर : शासकीय पडीक जमिनीचा वापर करून त्यावर चारा, बांबू किंवा फळबाग लागवड करण्यासाठी किंवा शाश्वत उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन करणे.
- महिला बचत गटांचे सक्षमीकरण : राज्यातील नोंदणीकृत महिला बचत गटांना आणि ग्राम संघांना उत्पादक गट म्हणून विकसित करणे आणि त्यांच्या उद्योजक क्षमतेचा विकास करून देणे.
- आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार : या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांना हक्काचा रोजगार आणि सन्मानाची जीवन जगण्यासाठी उपयुक्त हक्काचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी : ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय, पशुपालन आणि कृषी पूरक उद्योगांना जालना देणे महिलांच्या सहभागातून जणेकर ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
- शोषणापासून मुक्ती : रोजगार करण्यासाठी महिलांना स्थलांतर घर करण्याची गरज पडू नये किंवा खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकण्याची गरज पडू नये यासाठी त्यांना त्यांच्याच गावात शाश्वत रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे.
पात्रता (Eligibility)
Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे अनिवार्य आहे.
- महिला बचत गट किंवा ग्राम संघ हा महाराष्ट्रातील शासनाच्या उमेद अभियानांतर्गत किंवा माविम या मंडळामध्ये नोंदणी असावी लागते.
- महिला बचत गटाची नोंदणी किंमत तीन वर्ष जुनी असणे अनिवार्य आहे. कार्यक्षमता ओळखण्यासाठी गरजेचे.
- महिला बचत गटाचे खाते किमान एक वर्ष सक्रिय असावे आणि त्यातून नियमित व्यवहार झालेले असले आवश्यक ठरते.
- बचत गटाची वार्षिक आर्थिक उलाढाल कमीत कमी 50 हजार रुपये असणे गरजेचे आहे जेणेकरून गटाची आर्थिक सुस्थिती समोर येईल.
- प्राधान्य ग्रामीण भागातील सर्व गरजू महिला बचत गटांना दिले जाते.
- आणि प्राधान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिन्याचे गट किंवा ग्रामसंघ यांना देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे दिलेली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (उमेद किंवा माविम यांच्याकडून मिळालेले अधिकृत प्रमाणपत्र)
- बचत गटाचा ठराव (Resolution) (गटातील सर्व सदस्यांची सहमती असलेले जमिनीच्या मागणीसाठी किंवा योजनेसाठी अर्ज करण्याबाबतचे आणि सही शिका असलेले ठराव संमती)
- बँक खात्याचा पुरावा
- बचत गटातील सर्व सदस्यांची यादी आणि ओळखपत्रे
- जमिनीचा आराखडा तुम्ही मिळवलेला जमिनीवर नक्की काय करणार आहात? याचा आराखडा
- अनुभव किंवा कार्य अहवाल
- संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यकते नुसार तहसीलदाराकडून घेतलेल्या आत्मग्रह शेतकरी कुटुंबाचा वारस असलेला दाखला अनिवार्य आहे.
- स्थानिक तहसीलदारांकडून उपलब्ध असलेला नमुन्यातील विहित अर्ज असणे महत्त्वाचे आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) योजनेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- [7:13 am, 26/06/2026] Sak: सर्वात आधी तुम्ही आपल्या तालुक्यातील उमेद कार्यशील किंवा माविम जिल्हा कार्यालयाशी भेट द्या आणि तेथे या योजनेअंतर्गत सध्या उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची माहिती उपलब्ध करून द्या.
- अर्ज तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालय किंवा ग्रामविकास विभागाच्या कार्यातून विथ नमुन्यात असलेला मिळवा.
- अर्जामध्ये नमूद केलेली सर्व कागद (नोंदणी प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, सदस्यांची यादी, ठराव) अर्जा सोबत जोडा.
- यानंतर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या जमिनीचा वापर कशासाठी करायचा आहे याचा एक आराखडा तयार करा. क्या आराखडा मध्ये लागणारा खर्च अपेक्षित उत्पन्न आणि कामाचा स्वरूप याची माहिती नक्की लिहा.
- अर्ज भरून झाल्यानंतर आम्ही सर्व कागदपत्रे स्थानिक तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागात जमा करा.
- अर्ज जमा करताना त्याची एक पावती वृक्ष करून घ्या.
- तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर, संबंधित संमती अर्जाची आणि कागदपत्राची पडताळणी करते. गरज भासल्यास ते जागेची पाहणी करण्यासाठी येऊ शकतात.
- जर तुमचा अर्ज मंजूर झाला, तर शासनाकडून जमीन भाडे पट्ट्याने देण्याचा निर्णय होईल. यानंतर शासन आणि तुमचा बचत गट यांच्यात कायदेशीर कारनामा करण्यात येईल जात अटी आणि शर्ती सांगितल्या जातील.
- करार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या जमिनीवर ठरवल्याप्रमाणे शेती किंवा व्यवसाय सुरू करू शकता.
- या योजनेची वेळोवेळी माहिती पाहण्यासाठी https://umed.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Rajmata Jijau Scheme 2026 (राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास totalyojana.com जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “वन नेशन वन रेशन कार्ड योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/one-nation-one-ration-card-scheme-2026/