मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) ही योजना “आरोग्य हीच संपत्ती आहे” हे वाक्य प्रत्यक्ष आणण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. ही योजना विशेषता बालक आणि गरोदर मातांसाठी आहे, या योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक बालकाला गरोदर मातेला जीव घेणे आजारापासून सुरक्षित ठेवणे आणि सर्कल लसीकरण साधी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. वेळोवेळी लसीकरण झाल्याने बालकाला आणि गरोदर मातेला जीवघेणे आजार होण्याची शक्यता कमी होते.
देशातील दुर्गम भागात किंवा लहान गावांमधील सर्व बालक आणि गरोदर महिलांपर्यंत हे मिशन इंद्रधनुष्य योजना हे एक माध्यम ठरत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, मिशन इंद्रधनुष्य या योजनेचा उद्देश आणि अर्ज प्रक्रिया या सर्व गोष्टींची माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
योजनेचा उद्देश
मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) योजनेचे मुख्य उद्देश खालील प्रमाणे पाहू शकता:
- या मालकांचे आणि गरोदर मातेचे लसीकरण झाले नाही किंवा एक लसीकरण राहिले ते लसीकरण पूर्ण करण्यासाठी त्यांना शोधून लसीकरण करणे.
- लसीकरण केल्यामुळे अनेक जीवघेणे आजार रोखले जाऊ शकतात यामुळे पालकांची संरक्षण होते. यामुळे देशातील होणारे बालमृत्यू आणि माता मृत्यू कमी होतात.
- लसीकरणामुळे 12 गंभीर आजारांविरुद्ध मुलांना सुरक्षा देणे.
- फक्त शहराचेच मुलांना नाही तर दुर्गम आदिवासी आणि वस्त्यांपर्यंत आरोग्य यंत्रणा फोन सोने आणि लसीकरण हे हक्क आणि भावना दृढ करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
- आरोग्य व्यवस्था आणखी सक्षम करणे उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचे याच्या आधारे.
पात्रता (Eligibility)
मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) योजनेसाठी लागणारी पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे याची पात्रता खालीलप्रमाणे पाहू शकता:
- वयोमर्यादा : ज्या मुलांचे वय ५ फरशी किंवा त्यापेक्षा कमी आहेत कशी मुले या योजनेसाठी पात्र ठरतात.
- यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ज्या मुलांचे लसीकरण अर्थवट झाले आहे किंवा ज्यांची लसीकरण झाले नाही या मुलांना प्राधान्य दिले जाते
- सर्व गरोदर महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
- चीन वशीकरण इंद्रधनुष्य मोहीम प्रामुख्याने जिथे लसीकरण कमी आहे किंवा झाले नाही अशा भागांमध्ये इंग्लिश ही मोहीम राबवली जाते. (दुर्गम आणि ग्रामीण भाग, झोपडपट्ट्या किंवा शहरी गरीब वस्त्या, असे भाग जिथे आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत आणि स्थलांतरित कामगारांच्या वस्त्या)
नोंदणी
मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) या योजनेची अर्ज प्रक्रिया नसून नोंदणी आहे नोंदणी कशी करायची याची सर्व माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:
- मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची आशा सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत राबवली जात आहे.
- तुमच्या भागातील आशा सेविका घरोघरी सर्वेक्षण करून त्या मुलांचे किंवा गरोदर मातेचे लसीकरण राहिले आहे यांची यादी तयार करत असतात.
- तुम्ही स्वतःहून तुमच्या भागातील अंगणवाडी केंद्रीय किंवा जवळच्या सरकारी आरोग्य उपकेंद्र ला भेट द्या आणि तुमचे नाव नोंदणी करून घ्या.
- आरोग्य विभाग U-WIN या अधिकृत पोर्टलचा वापर करून लाभार्थ्याच्या डेटा ऑनलाइन स्वरूपात जतन करून ठेवतो. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला लसीकरणाच्या तारखे बद्दल आणि केंद्राबद्दल कळवले जाते.
- नोंदणी झाल्यानंतर दिलेल्या तारखेला तुमच्या जवळच्या लसीकरण सत्रात जा. यशवंतराव बर्याचदा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा विशेषतः उभारलेल्या कॅम्पमध्ये राबवले जाते.
- अधिक माहिती पाहण्यासाठी uwin.mohfw.gov.in
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) या मोहिमेसाठी नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे पाहू शकता:
- माता आणि बाल सुरक्षा कार्ड (Mother and Child Protection Card) (हे सर्वात महत्त्वाचे आहे, यामध्ये पालकांचे नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी लस दिलेली नोंद असते)
- ओळख पटवण्यासाठी पुरावा – आधार कार्ड किंवा रेशन कार्ड सोबत असणे फायदेशीर ठरेल.
- जर तुम्ही लस घेण्यासाठी अंगणवाडी मध्ये किंवा उपकेंद्रात अगोदर नाव नोंदवले असेल तर तेथील नोंदणी क्रमांक किंवा माहिती सोबत असल्यास लसीकरण लवकर होऊ शकते.
- टीप : जर तुम्ही स्थलांतरित असाल (कामासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात) आणि तुमच्याकडे मूळ गावाचे काढले नसेल तेरी सुद्धा तुम्ही मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेचा लाभ घेऊ शकता.
- या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची किंवा लसीकरण यासाठी पैसे लागत नाहीत.
मिळणारे फायदे
मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) या योजनेमधून बालकांना आणि महिलांना होणारे फायदे खालील प्रमाणे दिली आहे:
- या मोहिमेमध्ये एकूण १२ गंभीर आजारांविरुद्ध (पोलिओ, गोवर, रुबेला, हिपॅटायटीस बी, क्षयरोग) लसीकरण दिले जाते. यामुळे बालकांना या आजारांपासून आयुष्यभराचे सुरक्षा मिळत जाते.
- लसीकरण केल्यामुळे बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. निरोगी बालके हीच उद्याच्या सक्षम भारताची पायाभरणी ठरतात.
- लसीकरण केल्यामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. गजर झाडांमुळे पालकांचा त्या आजारावर उपचार करण्यासाठी औषधे साठी होणारा खर्च वाचतो. सेवा सहकारी आरोग्य केंद्रात मोफत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होतो.
- चेंज योजना दुर्गम भागापर्यंत पोहोचवते जिथे आरोग्य सुविधांचा अभाव नाही किंवा उपचारासाठी कुठलीही साधन नाही. यामुळे गरीब मुलांना श्रीमंत मला इतकेच आरोग्य संरक्षण मिळते.
- लसीकरण केल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, यामुळे भविष्यात ते निरोगी राहतात. यामुळे समाजाची कार्यक्षमता वाढते आणि आरोग्यदायी मनुष्यबळ निर्माण होते.
- जी मुले लसीकरणापासून पूर्णपणे दूर होते त्यांना शोधून लस दिले जाते यामुळे समाजाची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे मिशन इंद्रधनुष्य (Mission Indradhanush) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 2026 याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/rajmata-jijau-scheme-2026/