महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) अशी योजना महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एक डिजिटल एम्पॉवरमेंट माध्यम बनवले आहे. जेणेकरून सर्व नागरिकांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळेल. राज्य सरकारचा २१ व्या चटका तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यावर भर आहे. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक योजनेचा अर्ज करणे वेळी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागते, ज्यामध्ये वेळ आणि कागदपत पत्रांची जुळवाजुळव करणे हे कठीण आणि टाईम जातो.
या प्रक्रियेमध्ये गुंतागुंत दूर करून सर्व शासकीय योजनेचा नागरिकांच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर याचा अर्थ करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, याचा उद्देश, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
पात्रता (Eligibility)
महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) याचा अर्ज करण्यासाठी लागणारे पात्रता खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे – कायमस्वरूप
- आधार नंबर मोबाईल नंबर सोबत लिंक असणे महत्त्वाचे आहे, कारण याची सर्व प्रक्रिया आधारावर अवलंबून आहे.
- शिष्यवृत्ती योजनेमध्ये विद्यार्थ्यांसाठी : अर्जतदार हा कोणत्या वर्गात शिकत आहे मागील परीक्षेत किती गुण मिळाले लेखी तपासणी केली जाते.
- खूप साऱ्या योजना कुटुंबाच्या ठराविक उत्पन्नाच्या मर्यादितखालील उपलब्ध असतात.
- पात्रता पुढील प्रवर्गानुसार बदलत असते : अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), इतर मागासवर्ग (OBC) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
- काही योजना शेतकरी बेरोजगार तरुण किंवा महिलांसाठी राखीव असतात.
तुम्ही पात्र आहात का नाहीत याची तपासणी कशी करावी?
- सर्वप्रथम या mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर लॉगिन करून घ्या
- यानंतर पोस्ट मॅट्रिक्स स्कॉलरशिप किंवा संबंधित विभागाच्या साईटवर जा.
- या नंतर Check Eligibility या पर्यायवर क्लिक करा.
- तुमची शैक्षणिक माहिती, उत्पन्न आणि प्रवर्ग भरल्यावर पोर्टल तुम्हाला कोणत्या योजनेसाठी पात्र आहात याची यादी तयार करून दाखवते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्राची यादी तयार केली आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड. (आधार कार्ड हे मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- १० वी, १२ वी किंवा पदवीच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका
- शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) नसेल तर शैक्षणिक प्रवेशाचा पुरावा.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- बँक पासबुक
- शिधापत्रिका (Ration Card)
- पासपोर्ट साईज फोटो
- गॅप प्रमाणपत्र (Gap Certificate)
महा आयडी नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया
महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) अर्ज करण्यासाठी खालील माहिती बघा.
- सर्वात आधी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळावर जा mahadbt.maharashtra.gov.in
- Post Matric Scholarship किंवा New Registration यापैकी एक निवडा.
- मुख्य पानावर तुम्हाला New Applicant Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल, तू ओटीपी आल्यानंतर तुमचे आधार प्रमाणीकरण केले जाईल.
- आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आधारवरून आपोआप घेण्यात येईल.
- नंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड म्हणून त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लागून केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती (नाव,पत्ता माझी जन्मतारीख), शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील अचूक भरा.
- त्यानंतर सांगितलेली केली सर्व कागदपत्रे आणि तुमचा फोटो योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- माहिती भरून झाल्यानंतर All Schemes (सर्व योजना) हा पर्याय निवडा.
- तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र याची यादी येईल.
- तुम्हाला ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे त्या योजनेचे नाव पहा आणि आपल्या बटन वर क्लिक करा.
- सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा अचूक असल्याची खात्री करून घ्या. तपासणीनंतर अर्ज सबमिट करा आणि वर्गाची पावती काढून घ्या.
निवड प्रक्रिया
महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) या योजनेची निवड प्रक्रिया कशी केली जाते याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
- अर्जाची पडताळणी (Application Scrutiny) : तुम्ही सबमिट केलेला अर्ज, संबंधित विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवला जातो या नंतर,त्याची तांत्रिक पडताळणी होते. तांत्रिक पडताळणी झाल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी वर्गाची आणि कागदपत्राची पद्धतशीर तपासणी करतात.
- पात्रतेचे निकष (Selection Criteria) : पात्रतेचे निकष करताना आरक्षण प्रवर्ग बघितले जाते, उत्पन्न मर्यादा तपासली जाते, शैक्षणिक कामगिरी तपासली जाते आणि मेरिट किंवा प्राधान्य या आधारे निवड केली जाते.
- लाभार्थी यादी (Selection List) : पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थीची यादी अधिकृत पोर्टलवर जाहीर केली जाते.
- लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) : ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांच्या मंजूर झालेली रक्कम आधार लिंक असलेला बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जाते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे महा आयडी योजना 2026 (MahaID Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “सबलीकरण आणि स्वाभिमान योजना 2026” याची माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/sabalikaran-and-swabhiman-yojana-2026/