Vermicompost Production Unit Scheme 2026 : गांडूळ खत चा वापर करा शेती सुपीक बनवा! Best मार्गदर्शन

Vermicompost Production Unit Scheme 2026 : शेतीला शाश्वत बनवण्यासाठी सरकारने गांडूळ खत उत्पादन युनिट योजना सुरू केली आहे. सध्याच्या रासायनिक शेतीच्या युगामध्ये जमिनीचे खालावलेली प्रत आणि शेतीचा वाढता खर्च शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आव्हाने म्हणजे आहेत यावर मात करण्यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खत उत्पादन हे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी अत्यंत चांगली पद्धत आहे.

शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाकडे लिहिण्यासाठी आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत गांडूळ खत उत्पादन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजना अत्यंत प्रभावशाली आणि उत्पादन खर्च कमी करणारी आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये मिळून जाईल.

Vermicompost Production Unit Scheme 2026 : योजनेचा उद्देश

गांडूळ खत उत्पादन योजना या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे : रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करणे आणि सेंद्रिय आणि शाश्वत शेतीचा वापर करणे म्हणजेच त्या पद्धती अवलंबून करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
  • जमिनीचा पोत सुधारणे : जमिनीची उत्पादकता, जैविक घटक अनुचित धान्य क्षमता वाढवणे आणि त्याची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी गांडूळ खत शेतामध्ये वापरणे.
  • उत्पादन खर्च कमी करणे : शेतीमधील टाकाऊ कचरा, पेंढा आणि उपलब्ध शेणखताचा उपयोग करून स्वतःच्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या कॉलिटीचा गांडूळ खत तयार करणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे : पिकांची गुणवत्ता सुधारून आणि उत्पादित झालेले अतिरिक्त गांडूळ खत बाजारामध्ये विकून शेतकऱ्यांना उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणे.
  • पर्यावरण संरक्षण : रासायनिक प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण समतोलता सुधारणे आणि पर्यावरणास अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे.

Vermicompost Production Unit Scheme 2026 : पात्रता – Eligibility

गांडूळ खत उत्पादन योजना या योजनेची पात्रता परिचारांकडे असणे अनिवार्य आहे याचे निकष खालील प्रमाणे पाहू शकता:

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर शेत जमीन असणे आणि त्याचे ७/१२ व ८-अ उतारा असणे अनिवार्य आहे.
  • युनिटच्या यशस्वी निर्मितीसाठी व देखभालीसाठी आवश्यक असणारा गोठा, पुरेसे शेणखत, टाकाऊ जैविक कचरा आणि पाण्याची उपलब्धता शेतामध्ये असणे गरजेचे आहे.
  • अल्पभूधारक, महिला शेतकरी तसेच ज्या शेतकऱ्यांकडे गांडूळ खत युनिट साठी योगेश जमीन चुना योग्य जागा आहे त्यांना या योजनेसाठी नियमानुसार प्राधान्य दिले जाऊ शकते.
  • संबंधित योजनेअंतर्गत किंवा इतर तत्सम शासकीय योजनेचा या अगोदर योजनेसाठी लाभ घेतलेला नसावा.

Vermicompost Production Unit Scheme 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

गांडूळ खत उत्पादन या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • ७/१२ आणि ८-अ उतारा (जमिनीचा मालकी हक्क पाहण्यासाठी)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • बँक पासबुकची झेरॉक्स : अनुदानाची रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते त्यासाठी बँक खाते हसणे आवश्यक आहे
  • राहत्या घराचा वा जमिनीचा पुरावा / नमुना ८ इ. (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • चालू मोबाईल नंबर

Vermicompost Production Unit Scheme 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

गांडूळ खत उत्पादन योजना या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम तुम्ही या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी कृषी mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेत शाळाला भेट द्या.
  • या अगोदर नोंदणी केली नसेल तर नवीन युजर म्हणून नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजरनेम मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर प्रोफाइल भरून घ्या तुमची वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • सर्व माहिती वैयक्तिक माहिती, नियम व अटी आणि आवश्यक असलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे (७/१२, आधार कार्ड, बँक पासबुक) योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यामध्ये ‘कृषी mechanization / सेंद्रिय शेती’ किंवा संबंधित घटक निवडून ‘गांडूळ खत उत्पादन युनिट’ या योजनेची निवड करा.
  • प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धती भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मांडला जाणार नाही.
  • अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पोच पावती जपून ठेवा.
  • त्यानंतर अर्जाची छाननी केल्यानंतर संगणकीय लॉटरी द्वारे किंवा नियमानुसार निवड करण्यात येते.

Vermicompost Production Unit Scheme 2026 : अनुदान

  • अनुदानाचे स्वरूप : काय म्हणू खत उत्पादन युनिट उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व खर्चाच्या किंवा निर्धारित मापदंडाच्या आधारे 50% पर्यंत देण्यात येते.
  • युनिटच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य घालून खत निर्मितीसाठी लागणारे मूळ गांडूळ व इतर आवश्यक साहित्याचा खर्च यामध्ये समाविष्ट केलेला असतो.
  • लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर, काम पूर्ण झाल्यानंतर किंवा नियमानुसार ठरलेल्या टप्प्या प्रमाणे अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीपी द्वारे जमा करण्यात येते.
Vermicompost Production Unit Scheme 2026 feature image
Vermicompost Production Unit Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer): या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे मुरघास संयंत्र योजना 2026 त्या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/silage-unit-subsidy-scheme-2026/