CM Health Scheme 2026 : आरोग्य निरोगी तर जीवन निरोगी! राष्ट्राचा विकास हा निरोगी समाजामध्ये अधिक जास्त होत असतो. परंतु आजच्या युगात वाढत्या महागाईमुळे आणि महागड्या वैद्यकीय उपचारामुळे गरीब व दुर्बल घटक गंभीर आजारावर उच्चार करत नाही कारण खर्च उचलणे त्यांना अत्यंत कठीण जाते.
अशा आर्थिक दृष्ट्या गुरुजी नागरिकांना उपचारांपासून वंचित न ठेवता त्यांना मुक्त करण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेची सुरुवात केली. या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना मुख्यमंत्री आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.
या योजनेद्वारे राज्यातील लाखो कुटुंब गंभीर आजारावर उपचार करू शकत आहेत आणि कॅशलेस उपचार म्हणून आरोग्य सुरक्षा कवच प्रदान केले जात आहे या योजने द्वारे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये पाहू शकतात.
CM Health Scheme 2026 : योजनेचा उद्देश
ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2026 या योजनेचा प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- आर्थिक भार कमी करणे : गरीब उंचीता आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना आजारावर होणाऱ्या आवाजाची व माकडे वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक भरा पासून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजने ची सुरुवात केली आहे.
- मोफत व सुलभ उपचार : पात्र उमेदवारांना राज्यातील शासकीय आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- आरोग्य सुरक्षा प्रदान करणे : उपचारांअभावी कुठल्याही प्रकारे नागरिकांचा जीव जाऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे.
- गंभीर आजारांवर वेळीच उपाय : कर्करोग, मुतखडा, हृदयविकार आणि मूत्रपिंड विकार यासारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी परिमाण हक्काचे विश्वासाचे व्यासपीठ निर्माण करून देणे.
पात्रता – Eigibility
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2026 या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाकडे शासनाने दिलेले पिवळे पांढरे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. राशन कार्ड शिवाय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी देखिल यामध्ये समाविष्ट होऊ शकतात.
- प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील आणि अल्प उत्पन्न असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरतात.
- कुटुंबातील सर्व सदस्यांकडे राशन कार्ड आणि आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
| मुख्य अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सार्वजनिक आरोग्य विभाग | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे Required Documents
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्राची यादी अर्जदाराकडे असेल तर अर्ज करणे सोपे जाते.
- पांढरे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
- रुग्णाची आणि संबंधित कुटुंब सदस्यांचे सर्वांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे ओळख पटवण्यासाठी.
- डॉक्टरांनी दिलेले आणि आधी केलेल्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल म्हणजेच वैद्यकीय प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- नोंदणी करण्यासाठी आणि ओटीपी चे पडणी करण्यासाठी आधार कार्डला लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.
अर्ज प्रक्रिया – How to Apply
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2026 या योजनेची अर्थ प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- उच्चारासाठी सर्वात आधी शासनाकडून सूचीबद्ध केलेल्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालय मध्ये उपचारासाठी जावे.
- रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर तेथील मदत कक्षात असलेला आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधा संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करत असतात.
- आरोग्य मित्राकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि अगोदरचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आरोग्य मित्राकडे जमा करा. कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता तपासण्यात येते.
- पात्रता पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय ऑनलाईन प्रणालीद्वारे उपचारांसाठी मंजुरी मिळवण्याकरिता विमा कंपनी किंवा संबंधित यंत्रणेकडे अर्ज करतो.
- मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णांना कोणत्याही रोख रक्कम न देता ठरवून दिलेल्या पॅकेज अंतर्गत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होते.
वयोमर्यादा – Age limit
| घटक | तपशील माहिती |
| किमान वयोमर्यादा (Minimum Age) | कोणतीही किमान वयोमर्यादा नाही (नव्हजात शिशूपासून म्हणजेच जन्मापासून या योजनेचा लाभ घेता येतो). |
| कमाल वयोमर्यादा (Maximum Age) | कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही (वृद्ध किंवा ज्येष्ठांसाठी कोणतेही वयोमर्यादेचे बंधन नाही). |
| वयाचे बंधन | या योजनेत वयाची कोणतीही अट किंवा मर्यादा नाही. पात्र कुटुंबातील सर्व वयोगटातील व्यक्ती (लहान मुले, तरुण, वृद्ध) या योजनेचा लाभ घेऊ शकतात. |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “सिताराम जिंदाल स्कॉलरशिप योजना 2026 ” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकतो : https://totalyojana.com/sitaram-jindal-foundation-scholarship-scheme/