विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) विहिरीमध्ये उन्हाळ्यातही राहणार पाणी !जाणून घ्या सर्व माहिती| Best मार्गदर्शन

विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) तुमच्याही विहिरीत 12 महिने पाणी ठेवायचे आहे का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला हात ही योजना तुमच्यासाठी आहे. ही योजना भूगर्भातील पाण्याची पातळी सुरू ठेवण्यासाठी “विहीर पुनर्भरण” हा एक अत्यंत प्रभावी आणि काळाची गरज असलेला मार्क आहे. पावसाचे पाणी वाया जाऊन न देता शास्त्रोक्त पद्धतीने विहिरीमध्ये जिर विहिरींना 12 महिने पाणी राहण्यासाठी मदत होते.

या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विशेष म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि महाडीबीटी याबद्दल द्वारे शेतकऱ्यांना विहीर नवीन खोदण्यासाठी आणि विहीर पुनर्भरण करण्यासाठी अनुदान देण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सोबतच सिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे.

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याही विहिरीत पाणी कायम राहावे असे वाटत असेल तर तुम्ही या योजनेचा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या. या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि योजनेचा उद्देश या लेखा मध्ये दिला आहे.

योजनेचा उद्देश

विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत:

  • भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करणे : पावसाचे वाहून जाणारे पाणी विहिरीमध्ये पुनर्भरित भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणात वाढ करणे, या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  • सिंचनाची शाश्वत सोय उपलब्ध करून देणे: विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे उन्हाळ्यात सुता विहिरींना पाणी राहण्यास मदत होते यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध राहते.
  • शेती उत्पादनात वाढ करणे : पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे सिंचन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि परिणामी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्यास मदत होते.
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे : सिंचनासाठी पाण्याची असल्यामुळे शेतीचा खर्च हा कमी होऊ शकतो आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान अभिमानाने उंच होते.
  • जलसंधारणाची संस्कृती रुजवणे : पावसातील पडणारे पाणी पाण्याचा प्रत्येक थेंब झोपून तो जमिनीमध्ये मुरवण्याची पद्धत शेतकऱ्यापर्यंत पोहचवल्या नंतर आणि जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण केल्यानंतर याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो.
  • दुष्काळी परिस्थितीवर मात करणे : वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीला पाणी उपलब्ध करून देणे सोबत शेतकऱ्यांचे स्थलांतर होण्यापासून रोखणे आणि शेतीला स्थिर देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

पात्रता – Eligibility

विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये पात्रता काय असावी लागते याचे उदाहरण खालील प्रमाणे आहे.

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासे यांनी प्रत्यक्ष शेती करणारा असावा अनिवार्य आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाऊ शकते.
  • शेतकऱ्यांची स्वतःची विहीर अस्तित्वात असणे महत्त्वाचे आहे.
  • कुर्ली किंवा पडीक असू शकते परंतु विहीर पुनर्भरण करण्यासारखी असणे गरजेचे आहे.
  • कर्जदार शेतकऱ्या नावावर या अगोदर शासनाच्या कोणत्याही योजनेतून विहिरीचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या जमिनीवर नवीन वीर खोदायचे आहे त्या शेतात चा ७/१२ उताऱ्यावर अगोदर कोणती विहीर नोंद झालेली नसावी.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड नंबर सोबत लिंक असणे बंधनकारक आहे. कारण, योजनेचे अनुदानाचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये शेतकऱ्यांना विशेष तरतुदी व आरक्षणाची सोय आहे.
  • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नियमानुसार, करण्यासाठी ठराविक अंतराचे नियम पाळणे गरजेचे असते.
  • प्राधान्य कोणाला दिले जाते : ज्या भागामध्ये भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे अशा डार्क झोन किंवा टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळू शकते.

आवश्यक कागदपत्र – Required Documents

विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सातबारा (७/१२) उतारा (सातबारा उतारा चालू वर्षाचा असावा)
  • आठ-अ (८-अ) चा उतारा
  • अर्जदार शेतकऱ्यांचे स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे महत्त्वाचे आहे
  • बँक तपशील
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) (अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे)
  • विहिरीचे फोटो (पुनर्भरण योजनेसाठी)
  • जमीन धारक असण्याचा पुरावा
  • ओळख आणि रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे

अर्ज प्रक्रिया – How to Apply

विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) हे योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. याचे संपूर्ण मार्गदर्शन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट mhadbt.com
  • तुम्ही जर या अगोदर नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तिथे आधार क्रमांक नंबर आणि मोबाईल नंबर नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, आधार नंबर आणि जन्मतारीख), जमिनीचा तपशील बँक तपशील ही सर्व माहिती काळजीपूर्वक लिहा.
  • अर्ज करा या विभागावर क्लिक करा. यानंतर तिथे कृषी विभाग निवडा.
  • कृषी विभागांमध्ये विविध योजनेच्या यादीमधून विहीर पुनर्भरण किंवा नवीन विहीर या योजनेचा किंवा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • अधिकृत पोर्टलवर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे न्यूट्री साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कर्जत मधील भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या.
  • अर्ज सबमिट करा आणि अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.

टिप : अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा, कारण अर्जामध्ये माहिती भरली आणि अर्ज सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. आणि अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.

अनुदान

कामाचे स्वरूपअनुदानाचे स्वरूप (अंदाजे)
नवीन विहीर खोदणे40,000
विहीर पुनर्भरण (Well Recharge)19,000 – 22,000
जुनी विहीर दुरुस्ती1,00,000
विहीर खोलीकरण20,000 – 50,000
Well Recharge Scheme 2026 feature image
Well Recharge Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे विहीर पुनर्भरण योजना 2026 (Well Recharge Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “तार कुंपण योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता https://totalyojana.com/wire-fencing-scheme-2026/