Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा आणि Best मार्गदर्शक (Apply Now)

Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) ही योजना शेतकऱ्यांना दोन प्रकारची मदत करून देते. सतत शेतामध्ये एकच पिंक काढल्याने शेती क्षेत्रासमोर अनेक प्रकारचे गंभीर आव्हाने सामोर आली आहेत. आजच्या काळात महाराष्ट्र सारख्या राज्यात वारंवार फक्त अस, भात आणि कापूस यांसारखीच पिके शेतामध्ये घेतली जात आहेत. यामुळे जमिनीमध्ये असलेला कस हा कमी होत आहे आणि पाण्याची पातळ आगोदर पेक्षा खाली गेली आहे. सध्या यावर लक्ष देणे गरजेचे ठरले आहे अशीच पिके शेतामध्ये वारंवार घेतली तर परिस्थिती मध्ये काहीच बदल होणार अलट यावून गंभीर परिस्थिती सामोरे येऊ शकते. सध्याची स्थिती लक्षात घेऊन पारंपारिक शेती पद्धतीमध्ये बदल करून विविध पिकांची लागवड करणे काळाजी गरज बनली आहे.

या योजनेचे उद्देश काय?

  • ​१. आर्थिक उद्देश (Economic Objectives): वारंवार पिक तेचे असल्याने बाजारात मंदीचे वातावरण आहे यामूळे होणारे नुकसान टाळणे आणि विविध पिंकाचा लागवड करून अधिक नफा मिळवून देणे. शेतांमध्ये दोन पिंकाची लागवड केलेला असेल तर त फायदेशीर ठरते कारण बाजारात एखाद्या पिकाच भाव गसरला तर दुसऱ्य पिकाून त्याची भरापाई करता येते.
  • २. पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण (Environmental Objectives): वारंवार वर्षानुवर्षे तेच पिक शेतात घेतल्यास जामिनीत असणारे पोषक तत्वे संपतात. पिकाच्या विविधीकरणामुळे हवेत असणारे नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिरावतो आणि जमिनीची नैसर्गिकरित्या वाढ होते.
  • ३. तांत्रिक आणि आधुनिकतेचा प्रसार (Technical Objectives): शेतकऱ्यांना विविध कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे (सुधारित बियाणे, ठिबक सिंचन (Drip Irrigation), तुषार सिंचन (Sprinkler) आणि आधुनिक मशागतीची तंत्रे). हवामानात बदल होणार न होण्याची शक्यता आहे विविध पिंकाचा लागवड केल्यास.
  • ४. राष्ट्रीय आणि सामाजिक उद्देश (Social & National Objectives): मूख्य उद्देश म्हणजे प्रत्येक वर्षी भाराताला मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाकी आयात कराव्या लागतात विविध पिंकाचा लागवड केली तर देशांतर्गत यांचे उत्पादन वाढवून आयात कमी होईल. आणि ग्रामीण भागात पोषण मूल्यत सुधारणा होईल.

योजने अंतर्गत प्रोत्साहन दिली जाणारी पिके

Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) या योजने अंतर्गत शासन अशा पिंकाना प्रोत्साहन देते ज्यांना पाणी कमी लागते, ज्या धान्याना मागणी जास्त असते.

१. धान्ये / तेलबिया (Oilseeds)

  • सोयाबीन (सध्या सर्वाति जास्त मागणी आहे.)
  • भुईमूग (शेंगा) (कमी पावसामध्ये चांगले येणारे पीक)
  • सूर्यफूल आणि करडई (या पिकाला पाणी कमी लागते आणि रब्बी हंगामात येणारे महत्त्वाचे पीक असे ओळखले जाते)
  • मोहरी (हिवाळी पीक)

२. कडधान्य (Pulses)

  • तूर (अरहर) : (तूर फायदेशीर आहे आणि मुख्य पीक म्हणून ही ओळखले जाते कोरडवाहू भागात)
  • मूग आणि उडीद (जास्त दिवस लागत नाहीत उन्हाळी किंवा खरीप हंगामात येते)
  • हरभरा (चना): (ज्याला पाण्याची गरज कमी असते)

३. पोषक तृणधान्ये / श्रीअन्न (Millets)

  • ज्वारी आणि बाजरी (कमी पाऊस आणि हलक्या जमिनीत सध्या चांगले येणारे पीक)
  • नाचणी (रागी): (पौष्टिक पिक)
  • वरई, कोदा, राळा (काही दिवसातच येणारे पीक)

​४. फलोत्पादन आणि उच्च मूल्य पिके (Horticulture & High-Value Crops)

  • फळबाग लागवड: आंबा डाळी मोसंबी पेरू सीताफळ ड्रॅगन फ्रुट हे सर्व फळे कमी पाण्यात येतात
  • भाजीपाला आणि फुले यांची शेती वेगळ्या पद्धतीची असते याचा वापर करून तुम्ही शेतामध्ये उत्पन्ना चांगले काढू शकतात
  • औषधी वनस्पती म्हणजेच कोरफड, लेमन ग्रासआणि सुगंधी वनस्पती अशा पिकांना जास्त देखरेखीची गरज नसते (गुंतवणूक कमी उत्पन्न जास्त)

योजनेचा फायदे

Crop Diversification and Incentive Scheme 2026(पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत:

  • शेतकऱ्यांना नियमित वर्षभर उत्पन्न मिळते कारण विविध पिके शेतामध्ये असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते आणि नगदी पीक असल्यामुळे नशाचे प्रमाण वाढते
  • जोखीम कमी होते कारण शेतामध्ये विविध पीक असल्यामुळे एका पिकाची भरपाई दुसऱ्या पिकांमधून होऊ शकते
  • विविध पिके असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील मंदी अशा गोष्टींचा शेतकऱ्यांचा ताण कमी होतो
  • शेतामध्ये विविध पिकांची लागवड केली तर सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करते या अनुदानामुळे सुरुवातीचा बियाणे आणि खतांचा खर्च निघतो
  • उडीद, मुग, तूर यांसारखे पिके जमिनीचा कस सुधरावतात, यासारखी पिके नायट्रोजनचे प्रमाण नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये वाढवतात यामुळे पुढचे पीक चांगले येते.
  • भात आणि ऊसाच्या तुलनेत तेलबिया, कडधान्य अशा पिकांना पाणी कमी लागते दुष्काळी भागातही हे पीक येऊ शकतात
  • शेतामध्ये वर्षानुवर्ष एकच पीक असल्याने त्यावरील किड्यांचे प्रादुर्भाव वाढतो आणि त्यांचे जीवनचक्र हे तुटत नाही, विविध पिकांची शेतामध्ये लागवड केल्यास किड्यांचे जीवनचक्र हे तुटते
  • ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी पीक ग्रामीण भागात किंवा बाजारात आल्यानंतर कुपोषणाची समस्या कमी होते.

पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे सोबत चालू वर्षातील ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा असावा
  • अर्जदार शेतकऱ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे आणि तेही आधार कार्डाची लिंक असणे अनिवार्य आहे
  • जो शेतकरी शेतातील जास्त पाणी लागणारी पिके हे पूर्णतः बंद करून त्या एवजी तेलबिया, कडधान्य यासारख्या पर्यायी पिकांची लागवड करतील तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील
  • ई-पीक पाहणी या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या नवीन पिकांची लागवड केल्याची नोंदणी असणे अनिवार्य आहे नोंदणीच्या पडताळणीनंतरच अनुदान मिळते
  • शासन अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देते जे शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत आणि ज्यांच्याकडे ५ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे.

आवश्यक कागदपत्रे (Documents Required

  • आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंग असावे)
  • चालू ७/१२ आणि ८-अ उतारा (जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी गरजेचे)
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत
  • ई-पीक पाहणीचा पुरावा / नोंदणी प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक (जो आधारशी लिंक आहे)
  • रहिवासी प्रमाणपत्र (अर्जदार मूळ महाराष्ट्र रहिवासी असावा)
  • घोषणापत्र
  • जातीचा दाखला

अर्ज प्रक्रिया

Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) या योजनेची कर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज प्रक्रिय कशा करावयाची हे खाली Step by step सांगितले आहे

  • सर्वात आधी या अधिकृत पोर्टल ला भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
  • या नंतर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडा
  • ​’नवीन अर्जदार नोंदणी’ (New User Registration)हा पर्याय निवडावा. तुमचा मोबाईल नंबर द्या तिथे आणि आधार कार्ड नंबर टाकून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा
  • वैयक्तिक माहिती भरा (तुमचे नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर)
  • या नंतर जमिनीचा तपशील हा अचूक भरावा
  • बँकेचे नाव, खाते क्रमांक आणि आयएफएससी (IFSC) कोड तिथे लिहा
  • प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडा
  • या नंतर यादी येईल त्यामध्ये “पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना” हा पर्याय निवडा
  • चालू हंगामातील तुम्हाला कोणती पिके हवे आहेतत्या पिकाची माहिती भरा
  • सर्व माहिती बरोबर आहे का आतापासून अर्ज Submit करा
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा व पावती डाऊनलोड करून घ्या

अर्ज केल्यानंतरची माहिती

  • अर्ज केल्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांनी “ई-पीक पाहणी” ॲप मोबाईल मध्ये घ्या त्या ॲपद्वारे पिकाचा फोटो काढून नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज नोंदीची डिजिटल पडताळणी आहे कृषी सहाय्यक किंवा तलाठी करतात

Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) या योजनेचा ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरता येत नसेल तर आपल्या जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” येथे जाऊन सर्व कागदपत्रे सोबत असावीत ते कागदपत्रे देऊन अर्ज करून येऊ शकता

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Crop Diversification and Incentive Scheme 2026 (पीक विविधीकरण व प्रोत्साहन योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही महाडीबीटी बियाणे योजना ची माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/mahadbt-seed-scheme-2026/