Bee Keeping Scheme 2026:- शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मजबूत बनवण्यासाठी कृषी पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन ही योजना एक अत्यंत प्रभावी म्हणून समोर आली आहे. जर तुम्हाला वाटते शेती सोबत एक शाश्वत व्यवसाय करावा, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. मधुमक्षिका योजना आणि मध मशीन अंतर्गत राबविण्यात येणारी ही योजना फक्त मधाच्या उत्पन्नापुरतीच मर्यादित नाही, तरती ग्रामीण भागात स्वीट रिवोल्युशन घडवून आणणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जातो.
यामुळे उत्पन्नामध्ये पिकांच्या उत्पादनात 50 ते 20% पर्यंत वाढ घडवून आणू शकतो यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणामध्ये भर पडते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशासनाची जोड मिळाल्यानंतर कमी जागेमध्ये सुरू होणारा हा व्यवसाय फक्त रोजगारांचे काम लसूण कृषी अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा ठरू शकतो.
Bee Keeping Scheme 2026:- मधुमक्षिका पालन हे यामधून फक्त मदत येत नाही तर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येते पिकामध्ये वाढ झाल्यानंतर याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारे पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, नियम व अटी आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण मार्गदर्शन खालील लेखकामध्ये पाहू शकता:
योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत
- उत्पन्नात वाढ करणे : शेती व्यवसायाला मधुमक्खी का पालनाची जोड दिल्यानंतर शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे आणि पिकांची वाढ अधिक प्रमाणात करणे.
- स्वीट रिव्होल्युशन (मधुक्रांती) घडवून आणणे : देशांमधील मध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे जेणेकरून भारताला जागतिक बाजारपेठेत मधाचा प्रमुख निर्यातदार बनता येईल किंवा बनू शकेल.
- पिकांच्या उत्पादकतेत वाढ : पिकांची गुणवत्ता आणि उत्पादकता सरासरी 15% ते 20% पर्यंत मन माशांमुळे वाढ होते हे शेतकऱ्यांना सांगणे किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे.
- रोजगार निर्मिती : मधुमक्षिका पालन योजना ही योजना शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये केली तर सुशिक्षित बेरोजगार युवक महिला बचत गट आणि भूमिहीन मजुरांना त्यांच्या भागांमध्ये स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबते.
- शाश्वत शेती : रासायनिक खतांचा अति वापर कमी करणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मधमाशांच्या संवर्धन करणे आणि नैसर्गिक पद्धतीने शेती कर्नाटक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- मूल्यवर्धित उत्पादने : फक्त कच्चा मध न विकता मनोहर प्रक्रिया करून मेण तयार होते, प्रोपोलीस तयार होते आम्ही सोबतच मधमाशी वेश यासारख्या मूल्यवान उत्पादन निर्मिती करून अधिक नफा मिळवणे.
- वैज्ञानिक प्रशिक्षण : पारंपारिक पद्धतीने वापरता आधुनिक मधुमक्षिका पालन पद्धती नि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास करून देणे.
पात्रता – Eligibility
मधुमक्षिका पालन योजनेचा (Bee Keeping Scheme 2026) लाभ घेण्यासाठी खालील पात्रता अर्जदाराकडे असले अनिवार्य आहे.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा अधिक असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार स्वतः शेतकरी असावा किंवा शेती व्यवसायाशी संबंधित असणे गरजे आहेत तरत तो या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
- शासनाच्या अधिकृत संकेतस्थळा कडून मधुमक्खी का पालनाचे प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण घेतलेले असेल तरच आणून दोनासाठी प्राधान्य मिळू शकते.
- अर्जदारांनी मधु क्रांती पोर्टल किंवा महाडीबीटी पोर्टल द्वारे नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे.
- महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक संस्था या योजनेसाठी कायम पात्र मानले जातात.
- ज्यांच्याकडे पाचपेक्षा जास्त मतपेट्या हाताने ची क्षमता असेल आणि जागा आहे त्यांना अनुदानाचा लाभ लवकरात लवकर मिळू शकतो.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
मधुमक्षिका पालन योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे पुढीलपैकी कोणतेही एक असेल तरीही चालते : आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- शेतकरी असल्यानंतर शेतकऱ्याकडे शेतीचा ७/१२ (सातबारा) उतारा असणे अनिवार्य आहे.
- ८-अ चा उतारा : एकूण जमीन पाहण्यासाठी
- जर स्वतःची जमीन नसेल तर भाळपट्ट्याचे कायदेशीर कागदपत्र
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
- महिला बचत गटातील असेल तर बचत गटाचे दस्तऐवज
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
अर्ज प्रक्रिया – How to Apply
मधुमक्षिका पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी ही अधिकृत पोर्टल वापरावी आणि हा अर्ज पूर्णपणे ऑनलाइन असतो.
- सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार प्रमाण वापरून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर पासवर्ड आणि युजर आयडी मेन याचा वापर करून नवीन करून घ्या.
- लॉगिन झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर), जमिनीचा तपशील आणि बँक तपशील काळजीपूर्वक भरा.
- योजनेची निवड करून घ्या टोटल वर कृषी विभाग हा पर्याय निवडा.
- नंतर मधुमक्षिका पालन किंवा राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियान अंतर्गत असलेल्या घटकांचा शोध घ्यावा लागेल.
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- कर्ज मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे पिंकी साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती भरून चालल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यानंतर अर्जाचे प्रिंट आऊट काढून. आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल तो जपून ठेवा.
Bee Keeping Scheme 2026 : अनुदान – Subsidy
- साधारणपणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण खर्चाच्या 50% ते 80 % पर्यंत मिळतो.
- पेट्या आणि मधमाश्यांच्या वसाहती खरेदी करण्यासाठी प्रति युनिट ठराविक अनुदान मिळत असते.
- मत करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी साठी मिळणारे अनुदान हे स्वतंत्र उपलब्ध असते.
- जर तुम्ही मनावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करण्याचा व्यवसाय सुरू करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते.
- मध पेट्या जर तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायच्या आहेत तर तुम्हाला त्यासाठी लागणाऱ्या वाहनांसाठी ही काही योजनेमध्ये तरतूद देण्यात येते.
अनुदान कसे मिळते ? जाणून घ्या.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदान हे डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
- अर्ज पडताळणी झाल्यानंतर कृषी विभागाकडून पूर्वसंमती देण्यात येथे ही संमती मिळाल्यावरच तुम्ही खरेदी करणे आवश्यक आहे.
- तुम्ही खरेदी केल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून घेतलेल्या साहित्यांचे पक्के बिल पोर्टल वर अपलोड करणे गरजेचे असते.
- साहित्य खरेदी करून झाल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी तुमच्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करतात आणि यानंतरच अनुदानाची रक्कम देण्यात येते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे मधुमक्षिका पालन योजना 2026 (Bee Keeping Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “जननी सुरक्षा योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता https://totalyojana.com/janani-suraksha-yojana/